वादग्रस्त ऍड गुणरत्न सदावर्ते हे सोलापूर दौऱ्यावर होते, त्यांनी हॉटेल बालाजी सरोवर मध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. दरम्यान संभाजी ब्रिगेडचे सोमनाथ राऊत यांनी त्यांच्या अंगावर शाई फेकून पत्रकार परिषद उधळून लावली.
छत्रपती शिवाजी महाराज व फुले शाहू आंबेडकर यांच्या महाराष्ट्राच तुकड करु पाहणारे गुण ऊदळे सदावर्ते असा निषेध नोंदवण्यात आला पहा व्हिडीओ