सोलापूर : सामाजिक कार्यकर्ते उत्तम नवघरे यांना शासकीय विश्रामगृहावर बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले असून शिवसेनेचे ज्येष्ठ नेत्यांकडून ही मारहाण झाल्याचा आरोप नवघरे यांच्या पुतण्याने माध्यमासमोर केला असून सिव्हील हॉस्पिटल मधील पोलीस चौकीच्या एमएलसी मध्ये या नेत्याचे नाव घेण्यात आलं आहे. जमिनीच्या वादातून ही मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे.
उत्तम नवघरे यांच्यावर सध्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. प्रशिक नवघरे यांनी त्यांना उपचारासाठी दाखल केले असून ते सध्या बेशुद्ध अवस्थेत असल्याची माहिती समोर आली आहे
सिविल हॉस्पिटल मधील पोलीस चौकीतील एम एल सी मध्ये अशी नोंद आहे की,
दरम्यान पुतणे गौतम नवघरे यांनी काय माहिती दिली ते पहा



















