Wednesday, October 7, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात झाली एकदिवसीय दिव्यांग संसद ; समाज कल्याण अधिकारी खमीतकरांची हटकी संकल्पना

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
3 December 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर -एकीकडे निसर्गाने अन्याय केला असला तरी दुसरीकडे विशेष देणगी मिळाल्यामुळे दिव्यांगांनी न्यूनगंड बाळगू नये,असे सांगून दिव्यांगांचे जिल्हा स्तरावरील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासनाची मदत घेऊन जिल्हा परिषद प्रशासन कटीबद्ध राहील, अशी ग्वाही मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.       

जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या एकदिवशीय दिव्यांग संसदेचे आयोजन शनिवारी 3 डिसेंबर जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुद्देशिय सभागृहात करण्यात आले होते. प्रहार क्रांती संघटना, महाराष्ट्र दृष्टीहीन संघ, जिल्हा शाखा सोलापूर यांचाही यात सहभाग होता. 

सीईओ स्वामी हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. त्यावेळी त्यांनी दिव्यांगांमधील विशेष क्षमतेचे कौतुक करुन दिव्यांगांच्या सदैव पाठिशी असल्याचे सांगितले. 

जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा जिल्हा सत्र न्यायालयातील वरिष्ठस्तर न्यायाधीश नरेंद्र जोशी व  मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांच्या हस्ते हेलन केलर व लुई ब्रेल यांच्या प्रतिमेचे पूजन करुन दिव्यांग संसदेचे उद्घाटन झाले. दिव्यांग बांधवांना बोलावून त्यांच्याही हस्ते यावेळी दीपप्रज्वलन करण्यात आले. 

दरम्यान सामान्यांपेक्षा अधिक कार्यक्षमता दिव्यांगांमध्ये असल्यामुळे त्यांना दिव्यांग म्हणण्याऐवजी विशेष सक्षम म्हणणे उचित ठरेल, असे न्यायाधीश जोशी यांनी सांगितले. 

जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर, ॲड. लक्ष्मण मारडकर, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता सच्चिदानंद बांगर यावेळी उपस्थित होते. प्रास्तविक भाषणात जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर म्हणाले, निसर्गाने केलेला अन्याय आणि अर्थिक विवंचना या दोन संकटांचा सामना दिव्यांग बांधव करतात मात्र समाज कल्याण विभाग कायम त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.

या एकदिवसीय दिव्यांग संसदेत दिव्यांगासाठी आवश्यक असणाऱ्या दाखले, दिव्यांगाना देण्यात येणाऱ्या दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्र, विधि सेवा प्राधिकारणामार्फत दिव्यांगाना मोफत कायदयाबाबत सल्ला व मार्गदर्शन,  दिव्यांगाना येणाऱ्या विविध समस्या व अडचणी, दिव्यांगासाठी असणारे लघू व सुक्ष्म उद्योग याबाबत मार्गदर्शन, दिव्यांगासाठी असणाऱ्या विविध व्यवसाय शिक्षणाबाबत मार्गदर्शन, अपंग वित्त विकास महामंडळातर्फे दिव्यांगाना असणाऱ्या विविध व्यवसायासाठी असणारे कर्ज योजनाबाबत मार्गदर्शन,  दिव्यांगासाठी असणाऱ्या रोजगार भांडवली योजनाबाबत मार्गदर्शन तसेच दिव्यांगासाठी असणारे विविध योजनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर जिल्हा परिषदेच्या ‘या’ यशात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांना विसरता येणार नाही !

Next Post

संवेदनशील व संयमी मनाचा प्रशासकीय अधिकारी ; ‘गंभीर’ कोरोनाच्या दोन्ही लाटेत ‘खंबीर’ जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकरांच्या वाढदिनी Special Report

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

संवेदनशील व संयमी मनाचा प्रशासकीय अधिकारी ; 'गंभीर' कोरोनाच्या दोन्ही लाटेत 'खंबीर' जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकरांच्या वाढदिनी Special Report

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002106
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group