Tuesday, October 6, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

आमदार सुभाष देशमुखांचे फोन वर फोन ; बापूंनी लावली पालकमंत्र्यांपर्यंत ताकद ; निंबर्गी सरपंच हरकतीवर प्रशासनाने दिला उशीरा निकाल ; चन्नप्पा बोरगी यांचा अर्ज?

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
5 December 2022
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील 189 ग्रामपंचायतच्या निवडणुकीपैकी दक्षिण सोलापूर तालुक्यातील निम्बर्गी ग्रामपंचायतीचे सरपंचपद अतिशय प्रतिष्ठेचे बनल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्याला कारण हे तसेच आहे सर्वपक्षीय मित्र म्हणून ज्यांची ओळख आहे ते काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष सुरेश हसापुरे यांचे चिरंजीव श्रीदीप हसापुरे हे निम्बर्गी गावच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात दक्षिण सोलापूर तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे आमदार सुभाष देशमुख गटाचे चन्नप्पा बोरगी हे उमेदवार असून हसापुरे-बिराजदार-पाटील गटाच्या बसवराज माळगे यांनी चन्नप्पा बोरगी यांच्या अर्जावर हरकत घेतली ती हरकत अशी होती की, 

सरपंच पदाचे उमेदवार चन्नप्पा बोरगी 2013-14 पासून स्वतः जेसीबी लावून कॉन्ट्रॅक्टरचे काम करत होते. 9 हजार व 5 हजारचे चेक स्वतःच्या नावाने उचलले आहेत 2013-14 ते पुढील 10 वर्ष मी ग्रामपंचायत ठेकेदार काम करण्यास तयार म्हणून करारनामा करून दिला असे असताना नामनिर्देशन पत्रात मी ठेकेदार नाही म्हणून माहिती दिली, स्वघोषणा पत्र केले आणि  शासनाची माहिती लपवली.

त्यामुळे उमेदवारासह निम्बर्गी गाव नेमून दिलेले यतीन शहा यांची पळापळ सुरू झाली. ही माहिती जेव्हा आमदार सुभाष देशमुख यांना देण्यात आली. तेव्हा आपला सरपंच पदाचा उमेदवार बाद होऊ नये याची काळजी बापूंनी घेतल्याची माहिती त्यांच्याच कार्यकर्त्याकडून मिळाली. बापूंनी संबंधित निवडणूक अधिकारी तसेच तालुक्याचे तहसीलदार अमोल कुंभार यांना वारंवार फोन करून या प्रकरणात अर्ज बाद करायचा नाही अशी तंबी दिल्याची माहिती समोर आली आहे.

हरकतीमध्ये दम असल्याने आणि आमदार सुभाष देशमुख यांनी हा विषय प्रेस्टीज केल्याने आता हा विषय थेट राज्याचे महसूलमंत्री असलेले जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांपर्यंत गेल्याची चर्चा ऐकण्यास मिळाली.

सकाळी 11 वाजता सुरू झालेली अर्ज छाननी प्रक्रिया दुपारी 2 वाजता सुनावणी होऊन  रात्री सात वाजेपर्यंत निकाल देण्यात आला नव्हता. केवळ निम्बर्गी गावातील कार्यकर्ते,  भाजपचे तालुक्यातील कार्यकर्ते त्याठिकाणी ठाण मांडून होते. निकाल आता येईल मग येईल याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर रात्री सात नंतर माशाळे यांचे हरकत फेटाळून चन्नप्पा बोरगे यांचा अर्ज मंजूर करण्यात आला आहे शेवटी सुभाष देशमुख यांनी यात बाजी मारल्याचे दिसून आले आता या निकाला विरोधात हसापुरे बिराजदार गट काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

SendShareTweetSend
Previous Post

Breaking : सोलापूर प्रहार संघटनेच्या जिल्हाध्यक्ष संजीवनी बारंगुळे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

Next Post

सोलापुरात सुषमा अंधारेंच्या निशाण्यावर असणार हा नेता ; शिवसेनेची तोफ या दिवशी सोलापुरी

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापुरात सुषमा अंधारेंच्या निशाण्यावर असणार हा नेता ; शिवसेनेची तोफ या दिवशी सोलापुरी

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002084
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group