Saturday, May 9, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

आडम मास्तरांना महापालिका आयुक्त तेली यांची ग्वाही ; या महत्वाच्या विषयावर झाली चर्चा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
6 December 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : सोमवार 5 डिसेंबर रोजी सांयकाळी सोलापूर महानगरपालिका आयुक्त कार्यालय येथे गोदुताई परुळेकर वसाहतीला साडे चार एम.एल.डी.पाणी , सार्वजनिक नळ बंद मोहीम रोखणे, दिव्यांगाच्या विविध न्याय हक्काच्या मागण्यांसाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शीतल तेली यांच्या समवेत माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांची शिष्टमंडळामार्फत चर्चा झाली असून त्यात महत्वाचे निर्णय घेण्यात आले. 

हयात दाखल्या अभावी नोंदीत दिव्यांग बांधवांना कल्याणकारी निधीतून मिळणारे  लाभापासून जवळपास हजारच्या घरात दिव्यांग वंचित आहेत. तसेच त्यांना मिळणार उदर्निरवाह भत्त्यात वाढ झाली पाहिजे, दिवाळीचे थकीत  सानुग्रह अनुदान  मिळाले पाहिजे या मागण्याबाबत आयुक्त तेली यांनी महत्वाचे निर्णय घेतले. 

 यु. डी.आय.डी.कार्ड नसेल तर हयात दाखला दाखल केल्यास वंचित दिव्यांगाना लाभ देण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले. 1 जानेवारी च्या आत सानुग्रह अनुदान अदा करा, तसेच वाढीव उदरनिर्वाह भत्त्याबाबत अन्य महापालिकाचा अभ्यास करून निर्णय घेण्यात येईल तसेच कॉ.गोदुताई परुळेकर वसाहतीला साडे चार एम.एल.डी. पाणी देण्यासाठी तपासणी करून  पाणी देणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच सार्वजनिक नळ बंद कोणतीही निर्णय घेणार नसून शासनस्तवर चर्चा करून निर्णय घेणार असल्याची ग्वाही दिले. 

यावेळी शिष्टमंडळात नगरसेविका कामिनी आडम, माजी नगरसेवक व्यंकटेश कोंगारी, माजी नगरसेविका नसीमा शेख, नलिनी कलबुर्गी, शकुंतला पाणीभाते, सुनंदा बल्ला, युसूफ शेख(मेजर), म.हनिफ सातखेड, विल्यम ससाणे, विक्रम कलबुर्गी, वसीम मुल्ला, बापू साबळे, आप्पाशा चांगले, हसन शेख, अशोक बल्ला अँड.अनिल वासम, मोहन कोक्कुल, दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष बाबूलाल शेख, इलियास सिद्दीकी, अखिल शेख, आसिफ पठाण आदींची उपस्थिती होती.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात ऍडवोकेट दिवस झाला असा साजरा ; कायदा हा प्रत्येक व्यक्तीचा घटनादत्त अधिकार आहे

Next Post

आमदार प्रणिती शिंदेंनी घेतली महापालिका आयुक्तांसोबत बैठक ; अक्कलकोट रोड औद्योगिक वसाहतीतील या समस्यांवर चर्चा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

आमदार प्रणिती शिंदेंनी घेतली महापालिका आयुक्तांसोबत बैठक ; अक्कलकोट रोड औद्योगिक वसाहतीतील या समस्यांवर चर्चा

ताज्या बातम्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979606
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group