Sunday, May 31, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

हजारोंचा जनसमुदायात निघाली विजयकुमार देशमुख यांची प्रचार यात्रा ; घरकुल मध्ये मताधिक्य देण्याचा निर्धार

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
6 November 2024
in political
0
हजारोंचा जनसमुदायात निघाली विजयकुमार देशमुख यांची प्रचार यात्रा ; घरकुल मध्ये मताधिक्य देण्याचा निर्धार
0
SHARES
41
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

हजारोंचा जनसमुदायात निघाली विजयकुमार देशमुख यांची प्रचार यात्रा ; घरकुल मध्ये मताधिक्य देण्याचा निर्धार

बुधवारी सकाळी १० प्रभाग क्रमांक येथे विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ पदयात्रेचा आयोजन करण्यात आले होते. जागोजागी महिलांनी आमदार देशमुख यांचे औक्षण करून फटाक्यांच्या आतिशबाजीने बाजूने स्वागत केले.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/11/VID-20241106-WA0110.mp4
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/11/VID-20241106-WA0108.mp4
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/11/VID-20241106-WA0111.mp4
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/11/VID-20241106-WA0109.mp4

घरकुल हा भाग ३० वर्षापासून मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित होता. या भागातील नेते यांनी येथील जनतेची काळजी घेतलीच नाही. फक्त निवडणुकीपुरता येथील जनतेला वापरून सोडून द्यायचं हा एक कलमी कार्यक्रम येथील नेत्याने राबविला होता. आमदार विजयकुमार देशमुख यांच्या माध्यमातून या भागात मुख्य रस्ते अंतर्गत रस्ते पिण्याचे पाईपलाईन बंदिस्त ड्रेनेज लाईन दिवाबत्ती आदींची सोय महापालिका अस्तित्वात नसताना करून घेता आली यामुळे येथील जनता समाधानी आहे असे राजू हिबारे यांनी सांगितले.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/11/VID-20241106-WA0092.mp4
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/11/VID-20241106-WA0095.mp4
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/11/VID-20241106-WA0096-1.mp4
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/11/VID-20241106-WA0094-1.mp4
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/11/VID-20241106-WA0092-1.mp4
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/11/VID-20241106-WA0097-1.mp4

केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजनांचा लाभ घरगुल येथील नागरिक माता-भगिनी कामगार वर्ग घेत आहेत. लाडकी बहीण, बांधकाम कामगार योजना, आयुष्यमान योजना, उज्वला गॅस योजना,कोणतेही तारण शिवाय उद्योग व्यवसायासाठी कर्ज असे इत्यादी योजनांचे लाभ मिळाले त्याचे सर्वाधिक लाभधारक जुना घरकुल येथे आहेत यामुळे हे सर्व जनता महायुतीचे उमेदवार आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मागे असल्याचा विश्वास ब्रह्मदेव गायकवाड आणि रुपेश भोसले यांनी दाखविला.

यावेळी घरकुल भाग हा भाजपचा बालेकिल्ला असून सर्वाधिक मतदान प्रभाग क्रमांक १० मधून दिले जाईल असा विश्वास विनोद केंजरला, रुचिरा मासम, विजय इप्पाकायल , रविकांत वाघमारे, रुपेश भोसले आदींनी दिला.

पदयात्रा गोंधळे वस्ती, न्यू रंगराज नगर,राजेश कोठे नगर, गणेश नगर, श्रीकृष्ण देवस्थान, विजय मारुती देवस्थान, शिव मारुती मंदिर, राम मंदिर, राष्ट्रमाता शाळा, दत्त मंदिर, जी ग्रुप हनुमान मंदिर, येथून लक्ष्मी चौक येथे पदयात्रा संपन्न झाली.

या पदयात्रेत सतीश शिरसिला, शेखर इगे, यादगिरी तोंडगळ, श्रीनिवास सिद्राल, राजेंद्र मासम, श्याम भिसे, आबा शिंदे,भास्कर आडकी, विनायक सामल, महेश बुगडे, प्रवीण पासकंटी, अंबादास मिठापल्ली, प्रवीण साका,गणेश अन्नम भास्कर, मरगल, राजन सिरसिला, अतुल भंडारी, राजू कोंतम, यादगिरी आरगे,शरद यन्नम आदींनी या पदयात्रेत सहभागी नोंदवला.

Tags: #Solapur city northBJPMLA vijaykumar deshmukh
SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात दादांच्या राष्ट्रवादीने भाजपकडे केली ही मागणी ; एनसीपी भवनात भाजप उमेदवारांचा सत्कार

Next Post

काडादी मालकांच्या गोटात हसापूरेंचेच डिमांड ; धर्मराजांनी धर्मगुरूंना बोलावले या कार्यासाठी !

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

29 May 2026
व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

24 May 2026
जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

21 May 2026
सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

12 May 2026
अभिनंदन ! अरुण क्षीरसागर  यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

अभिनंदन ! अरुण क्षीरसागर यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

12 May 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026

क्राईम

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1980976
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group