Saturday, May 16, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

माझा ‘मार्ग’ दक्षिणच्या विकासाचा ; वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष पवार यांचे गावा-गावातून होतेय स्वागत

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
6 November 2024
in political
0
माझा ‘मार्ग’ दक्षिणच्या विकासाचा ; वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष पवार यांचे गावा-गावातून होतेय स्वागत
0
SHARES
152
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

माझा ‘मार्ग’ दक्षिणच्या विकासाचा ;
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष पवार यांचे गावा-गावातून होतेय स्वागत

सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार संतोष पवार यांचा पाकणी, शिवणी, हिरज, तिऱ्हे तांडा, बेलाटी, कवठे, अकोले, पाथरी, डोणगाव, तेलगाव, तिऱ्हे, देगाव या ठिकाणी प्रचारा निमित्त गावभेट दौरा संपन्न झाला. गावा-गावातून उत्स्फूर्त आणि भरघोस प्रतिसाद मिळत आहे. आजच्या दिवसाची प्रचाराची सांगता तिऱ्हे येथे “जनसन्मान सभा” घेऊन झाली.

पवार यांनी सिंचनाचे क्षेत्र, तालुक्यासाठी स्वंतत्र MIDC,मंद्रूप तालुका निर्मिती व सरकारची विभागीय कार्यालये नाहीत,अश्या विविध प्रलंबित प्रश्नांवर आजवर तालुक्याचे प्रतिनिधित्व केलेल्या लोकप्रतिनिधींवर ताशेरे ओढले.तालुक्यातील प्रस्थापित नेते आणि घराणेशाहीला डावलून मला मिळणारा जनतेचा प्रतिसाद म्हणजे फक्त उमेदवाराला नव्हे, तर न्याय, समानता आणि तालुक्याच्या सर्वागीण विकासाच्या मार्गाला दिलेला जाहीर पाठिंबा आहे. एकजुटीच्या जोरावर,नवा आत्मविश्वास आणि समाजाच्या हक्कासाठी उभी राहणारी जनता या निवडणुकीत निश्चितच परिवर्तन घडवेल असा विश्वास व्यक्त पवार यांनी जनसन्मान सभेत व्यक्त केला.

याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष – विजयकुमार गायकवाड , शहराध्यक्ष – प्रशांत गुनेवार,सोलापूर दक्षिण तालुका अध्यक्ष – सुरेश देशमुख , सह सचिव – शिवाजी मंजरेकर ,जिल्हासंघटक – उत्तम दिलपाक, सायरा शेख, आतिष बनसोडे, विक्रांत गायकवाड , असिफ यत्नाळ संतोष राठोड , अजय चव्हाण, अमोल कांबळे, किरण पवार, रोहित पवार, आणि स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, आदी उपस्थित होते.

Tags: Marg faundetionSantosh pawarSouth solapur constituencyVBA candidate
SendShareTweetSend
Previous Post

आमदार सुभाष देशमुख यांनी प्रचार शुभारंभांचा साधला असा संगम ; ठरलंय यंदा…सुभाषबापू तिसऱ्यांदा !!

Next Post

सोलापुरात दादांच्या राष्ट्रवादीने भाजपकडे केली ही मागणी ; एनसीपी भवनात भाजप उमेदवारांचा सत्कार

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

12 May 2026
अभिनंदन ! अरुण क्षीरसागर  यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

अभिनंदन ! अरुण क्षीरसागर यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

12 May 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026

क्राईम

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1980230
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group