सोलापूर : पंढरपूरचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या कॉरिडॉरला स्थानिक नागरिकांनी तसेच काही राजकीय नेत्यांनी विरोध दर्शवला आहे. रविवारी सोलापुरात गुरव समाजाचे महाअधिवेशन संपन्न झाले यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित त्यांना मार्गदर्शन करताना पंढरपूरच्या कॉरिडोर बाबत महत्त्वाचे वक्तव्य केले पहा ते काय म्हणाले हा व्हिडिओ


















