Thursday, October 1, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर बंद मध्ये आडम मास्तरांचा राहणार सक्रिय सहभाग ; 16 डिसेंबरचा बंद यशस्वी करण्याचे आवाहन

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
12 December 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर –  महाराष्ट्राचे आराध्य दैवत  रयतेचा राजा शिवछत्रपती महाराज त्याचबरोबर पुरोगामी महाराष्ट्र घडवण्यासाठी ज्या ज्या समाज सुधारकांनी युगपुरुषांनी महापुरुषांनी आपल्या आयुष्याची राख रांगोळी केली ,समाज प्रबोधन केले ,असे कर्मवीर भाऊराव पाटील, शिक्षण महर्षी धोंडो कर्वे, म.ज्योतिबा फुले,  डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांबद्दल एकनाथ शिंदे गट व  भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील व  तसेच अन्य आमदार खासदार, मंत्री त्याचबरोबर राज्यपाल भगतसिंग कोषयारी या सर्वांनी बेताल वक्तव्य व अनुचित विधाने करून महाराष्ट्रातल्या पुरोगामी जनतेला डीवचण्याचे काम करत आहेत. जनतेच्या भावनेला ठेच पोहोचवत आहेत.यामुळे जनतेतील आक्रोश वाढत आहे. अशा या बेजबाबदार,बदनामीकारक  व अवमानकारक वक्तव्यांच्या निषेधार्थ शुक्रवार दिनांक 16 डिसेंबर 2022 रोजी सोलापूर बंदची घोषणा देण्यात आली आहे.  महापुरुषांचा अवमान महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही म्हणून  हा बंद यशस्वी करा असे आवाहन ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांनी 

केले. 

 त्या अनुषंगाने सोमवार दिनांक 12 डिसेंबर रोजी पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय दत्त नगर येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची  सोलापूर बंद बाबत महत्वाची  बैठक कॉ.नरसय्या आडम मास्तर व जिल्हा सचिव अँड.एम.एच.शेख यांच्या मार्गदर्शनाखाली  पार पडली.  

माकपचा सोलापूर  बंदला जाहीर पाठिंबा असून  बंदमध्ये सोलापूर मधील व्यापारी, विडी कामगार  ,यंत्रमाग कामगार, छोटे-मोठे व्यापारी त्याचबरोबर सर्वसामान्य जनता उत्स्फूर्ततेने सहभागी होण्याचे आवाहन माकपाच्या वतीने केले आहे. 

प्रास्ताविक अँड.एम.एच.शेख यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अँड. अनिल वासम यांनी केले. 

यावेळी व्यासपीठावर  माकप चे जिल्हा सचिवअँड.एम.एच.शेख,मा.नगरसेविका कामिनी आडम, सिद्धप्पा कलशेट्टी,म.युसूफ शेख मेजर, शेवंता देशमुख,अँड.अनिल वासम आदी उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

वाले ‘आऊट’- नरोटे ‘इन’ ; काँग्रेस अध्यक्ष चेतन नरोटे भवनात थांबणार इतका वेळ ; दाढीवाल्या अध्यक्षाकडून पक्षाला अपेक्षा

Next Post

ब्रेकींग : जन्मदात्या आईचा खून ; खुनी मुलास जिल्हा न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकींग : जन्मदात्या आईचा खून ; खुनी मुलास जिल्हा न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2001347
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group