सोलापूर : काँग्रेसचे युवक प्रदेश प्रवक्ते प्रा. काकासाहेब कुलकर्णी यांनी ॲड गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या तोंडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल बदनामीकारक वक्तव्य निघाले, यावेळी सदावर्ते यांनी खरंतर हा विषय लावून धरून मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर तुटून पडायला पाहिजे होते. परंतु, सदावर्ते हे भाजपचे एजंट आहेत, दलाल आहेत असा गंभीर आरोप कुलकर्णी यांनी केला. पहा कुलकर्णी काय म्हणाले हा व्हिडीओ…..


















