Wednesday, September 2, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

“माझा पाठिंबा महेश कोठे यांनाच ; राष्ट्रवादीच्या नियुक्ती पत्र प्रदान समारंभात काय घडले

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
23 October 2024
in political
0
“माझा पाठिंबा महेश कोठे यांनाच ; राष्ट्रवादीच्या नियुक्ती पत्र प्रदान समारंभात काय घडले
0
SHARES
1.4k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

“माझा पाठिंबा महेश कोठे यांनाच ; राष्ट्रवादीच्या नियुक्ती पत्र प्रदान समारंभात काय घडले

सोलापूर : माजी महापौर महेश कोठे हे शहर उत्तर मध्ये तुतारी हाती घेऊन निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्या उमेदवारीची घोषणा लवकरच होईल. स्वतः शरद पवार हे कोठे यांना या ठिकाणी उमेदवारी देत आहेत. पण या मतदारसंघातून पुन्हा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी महापौर मनोहर सपाटे यांना सुद्धा पुन्हा एकदा आमदारकीचे स्वप्न पडले आहे.

महेश कोठे यांना निवडून आणू असे म्हणणारे सपाटे यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे.
बऱ्याच दिवसानंतर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली त्यानंतर नव्याने निवडी झालेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.

या कार्यकारणी मध्ये शहर उपाध्यक्ष पदावर महेश कोठे यांचे कट्टर समर्थक रियाज मोमीन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

उपाध्यक्ष नियुक्तीचे पत्र पक्षाचे निरीक्षक शेखर माने शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या उपस्थितीत मनोहर सपाटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. याचवेळी मोमीन यांना डिवचताना स्टेजवरील काही पदाधिकाऱ्यांनी आता उमेदवारीसाठी मनोहर सपाटे यांना पाठिंबा द्या असे म्हणताच मोमीन यांनी “माझा महेश कोठे यांनाच पाठिंबा राहील” असे स्पष्टपणे उपस्थितांना सांगत आपले नेता प्रेम व्यक्त केले.

पक्षाचा धडाडीचा कार्यकर्ता म्हणून सोलापूर शहरात रियाज मोमीन यांची ओळख आहे. यावेळी रियाज मोमीन यांनी मनोगत व्यक्त करताना शरद पवार यांचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर महेश कोठे यांना निवडून आणले पाहिजे असे आवाहन केले.

Tags: Mahesh kotheNCP Sharad PawarRiyaj mominVidhansabha election 2024शहर उत्तर
SendShareTweetSend
Previous Post

सांगोल्याच्या शहाजी बापूंसह शिवसेनेची 45 जणांची पहिली यादी जाहीर  ; सोलापूर जिल्ह्यात कुणाला मिळाली उमेदवारी

Next Post

सोलापूरच्या शहर उत्तर मध्ये प्रशांत इंगळे ‘मनसे’ मालकांना देणार टक्कर

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापूरच्या शहर उत्तर मध्ये प्रशांत इंगळे ‘मनसे’ मालकांना देणार टक्कर

सोलापूरच्या शहर उत्तर मध्ये प्रशांत इंगळे 'मनसे' मालकांना देणार टक्कर

ताज्या बातम्या

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1998306
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group