Wednesday, September 30, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

दिलीप माने गटाचेच उत्तर सोलापूर तालुक्यावर वर्चस्व ; सोलापुरात कार्यकर्ते-समर्थकांचा विजयी जल्लोष

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
20 December 2022
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील झालेल्या 12 ग्रामपंचायत निवडणुकीत दिलीप माने गटाने तालुक्यावर वर्चस्व राखले. माने गटाने लढवलेल्या 10 ग्रामपंचायत पैकी 8 सरपंच पदावर विजय मिळवल्याचा दावा त्यांनी केला आहे. एक ठिकाणी राष्ट्रवादी तर 3 ठिकाणी भाजप पुरस्कृत उमेदवार विजयी झाले आहेत.

माने गटाने जिंकलेल्या सरपंच पदासह ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे..

पाकणी-बालाजी येलगुंडे (सरपंच) 8 सदस्य

कवठे- मारुती इंजीनवाले (सरपंच) 6 सदस्य

अकोलेकाटी-अंजली क्षीरसागर (सरपंच) 7 सदस्य

कारंबा-तुकाराम चव्हाण (सरपंच) 9 सदस्य

नरोटेवाडी-उमेश भगत (सरपंच) 6 सदस्य

नंदूर-गंगुबाई व्हनमाने (सरपंच) 9 सदस्य

शिवणी-प्रियांका खळसोडे (सरपंच) 7 सदस्य

रानमसले-मनोहर क्षीरसागर (सरपंच) 4 सदस्य

माने गटाने मार्डी व कौठाळी या ग्रामपंचायत लढवल्या नाहीत त्याठिकाणी मार्डीमध्ये भाजप-राष्ट्रवादी पुरस्कृत प्रांजली पवार या विजयी झाल्या आहेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्याध्यक्ष सुवर्णा झाडे यांचा पराभव केला. गावडी दारफळ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते काका साठे यांच्या पॅनलचा मोठा विजय झाला तिथे भारत माळी हे सरपंच पदी विजयी झाले. कौठाळीत भाजपच्या श्वेता पाटील या सरपंच पदी विजयी झाल्या, डोणगाव मध्ये मात्र माने गटाचे सरपंच 17 मतांनी पराभूत झाले त्याठिकाणी राजश्री आमले विजयी झाल्या.

निवडणूकीचे निकाल हाती येताच विजयी उमेदवार समर्थकांनी सोलापूर शहरातील ब्रम्हदेवदादा माने बँकेसमोर हलगीच्या निनादात गुलालाची मुक्त उधळण करत एकच जल्लोष केला, सर्वांचा दिलीप माने व पृथ्वीराज माने यांनी सत्कार केला.

पत्रकारांशी बोलताना माने म्हणाले, आम्ही उत्तर व दक्षिण तालुक्यात भाजपला रोखण्यात यशस्वी झालो असून उत्तर तालुक्यात 10 पैकी 8 जागा माने गटाने राखल्याचा दावा त्यांनी केला..

SendShareTweetSend
Previous Post

सुभाष देशमुखांना मंद्रुपमध्ये धक्का ; राष्ट्रवादीच्या अप्पाराव कोरेंना सहानुभूती ; काँग्रेस-प्रहार चालली नाही ; अनिता कोरे मोठ्या मताधिक्याने विजयी

Next Post

श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानचे आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर ; रविवारी पुरस्कार वितरण सोहळा !

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानचे आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर ; रविवारी पुरस्कार वितरण सोहळा !

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2001245
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group