Wednesday, July 1, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात जागतिक ग्राहक हक्क दिनाचा उत्साह ; ग्राहकांनी फसवणूक टाळण्यासाठी…..

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
24 December 2022
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर  : आपली फसवणूक टाळली जाण्यासाठी ग्राहकांनी आपल्या हक्काबाबत जागरूक राहावे. नवीन पिढीने आपल्या हक्कांबाबत स्वतः जागरूक रहावे आणि इतरांनाही जागरूक करावे, असे प्रतिपादन जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्य सचिव तथा जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षा लांडगे यांनी आज येथे केले. ग्राहक हक्क दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या.

श्री शिवछत्रपती रंगभवन येथे आयोजित या कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रदीप राऊत, सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रेमचंद्र मेने, मोटार वाहन निरीक्षक किरण खंदारे, ग्राहक मंच सदस्या शोभना सागर, ॲड. आनंद सागर, दीपक हरकल, सहाय्यक निरीक्षक अमोल घुले व अक्षय जाधव, भैरवनाथ कानडे आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

दरवर्षी 24 डिसेंबर हा दिवस भारतात विशिष्ट संकल्पनेसह राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून केला म्हणून जातो. यावर्षी यावर्षीची संकल्पना Effective disposal of cases in consumer commissions (ग्राहक आयोगातील प्रकरणे प्रभावीपणे निकाली काढणे) ही आहे. या संकल्पनेवर ग्राहकांची जनजागृती करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्याच्या केंद्र शासनाच्या सूचना आहेत. त्यानुसार जिल्हा पुरवठा कार्यालय व अन्नधान्य वितरण कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला.

अॅड. आनंद सागर यांनी Effective disposal of cases in consumer commissions (ग्राहक आयोगातील प्रकरणे प्रभावीपणे निकाली काढणे) या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. ग्राहक संघटनेच्या शोभना सागर, दीपक इरकल, पंढरपूर आणि भैरवनाथ कानडे यांनी ग्राहक हक्काबाबत मार्गदर्शन केले.

पाणी पुरवठा विभाग, पंचायत समिती, उ. सोलापूरचे सेवानिवृत्त उपअभियंता तथा शाहीर रमेश खाडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ग्राहक हक्कसंदर्भात जनजागृतीपर लोकगीत सादर केले. सहा. जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक साळुंके यांनी आभार मानले.

दरम्यान, रंगभवन सभागृहासमोरील पटांगणात विविध शासकीय कार्यालयांनी ग्राहकांची जनजागृती करण्यासाठी उभारण्यात आलेल्या स्टॉलचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले.

तसेच, ग्राहक हक्क दिनानिमित्त चार पुतळा ते रंगभवन अशी विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. सदर दोन्ही कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता जिल्हा पुरवठा कार्यालयातील सर्व कर्मचारी व महसूल सहा. यल्लप्पा वरगंटी, तसेच अन्नधान्य वितरण कार्यालयातील सर्व कर्मचारी, निरीक्षक, ग्राहक संघटनेतील पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले.

SendShareTweetSend
Previous Post

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचा प्रशासनाला हा अल्टिमेट ; जिल्हा वार्षिक योजनेचा घेतला आढावा

Next Post

सोलापुरातून 18 वर्षाची निकिता झाली बेपत्ता ; कोणालाही न सांगता गेली निघून

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापुरातून 18 वर्षाची निकिता झाली बेपत्ता ; कोणालाही न सांगता गेली निघून

ताज्या बातम्या

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

30 June 2026
सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

28 June 2026
अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

Our Visitor

1986402
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group