Sunday, September 27, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

दीड टनाचा रेडयासह आजपासून पाच दिवस सोलापूरकरांसाठी अद्भुत बाबी पहायला मिळणार ; होम मैदानावर कृषी प्रदर्शनाचे आज उद्घाटन

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
29 December 2022
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : श्री सिद्धेश्वर देवस्थान सोलापूर, कृषी विभाग आत्मा व जिल्हा परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूरच्या होम मैदानावर 29 डिसेंबर ते 2 जानेवारी दरम्यान 52 व्या सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन गुरुवारी दुपारी चार वाजता केंद्रीय रासायनिक व खते राज्यमंत्री भगवंत खुबा यांच्या हस्ते तर माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. कार्यक्रमास इंडीचे आमदार यशवंत गौडा पाटील, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, विभागीय कृषी संचालक रफिक नाईकवाडी यांची उपस्थिती राहणार आहे.

या प्रदर्शनामध्ये दुग्धोत्पादन, रेशीम पीक, मधुमक्षिका पालन ,वर्टीकल फार्मिंग, आधुनिक कृषी अवजारे, खते, औषधे ,बी- बियाणे, अवजारे ,यंत्रसामुग्री,, ट्रॅक्टर्स, फार्म इक्विपमेंट, सिंचन, फलोत्पादन ,पॅकेजिंग, व साठवणूक ,बायोटेक्नॉलॉजी, टिशू कल्चर, पाणी व्यवस्थापन, ऑटो फार्मिंग टेक्नॉलॉजी, सौरऊर्जा, पशुखाद्य व औषधे, डेरी इक्विपमेंट, पोल्ट्री सोल्युशन, कृषी अर्थसाह्य, लो बजेट हाऊसिंग सोल्युशन ,कृषी साहित्य, नियतकालिके अशा संस्थांचा सहभाग असणार आहे. या प्रदर्शनामध्ये 300 हून अधिक कंपन्यांचा समावेश असणार आहे.

दीड टन वजनाचा व एक कोटी रुपये किमतीचा गजेंद्र नावाचा रेडा असणार आहे यामध्ये 200 पेक्षा जास्त कंपन्यांनी सहभाग नोंदवला आहे ट्रॅक्टर व शेती अवजारे यांचे स्टॉल आहेत वाहन महोत्सव आहे. शेतीविषयक प्रक्रिया उद्योग महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या शेतकऱ्यांसाठीच्या सर्व योजनांची माहिती देणारी दालने सेंद्रिय शेतीचे विशेष दालन पशुपक्षी प्रदर्शन दुर्मिळ देशी 500 हून बियाणांचे प्रदर्शन व विक्री तांदूळ महोत्सव परदेशी भाजीपाला व कृषी तज्ञांची मार्गदर्शने दोन विषयक दालन सौर ऊर्जा विषयक सेपरेट झालं.

जगातील सर्वात लांब 15 इंच लांब गव्हाची लोंबी व 140 ते 50 दाणे तयार होणारी कुदरत 100 व आठ इंच लांबीची लोंबी ही देशी बियाणेची माहिती व प्रदर्शन सेंद्रिय शेतीसाठी विशेष मार्गदर्शन गोड्या पाण्यातील मोत्याची शेती जगातील सर्वात लांब एक फूट लांबीची देशी मिरची फळे व फुले प्रदर्शन स्पर्धा गाय म्हैस व बैल प्रदर्शन आधी एकाच प्रदर्शनामध्ये उपलब्ध असणार आहेत.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरातील प्राथमिक शिक्षण विभागात महिलेचा गोंधळ ; शिक्षण विभागाने मला फसवले ; महिला म्हणतेय, मी तत्कालीन शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना रक्कम दिली

Next Post

सोलापुरात काँग्रेसचा इतिहास पोस्टर स्पर्धेच्या माध्यमातून समोर ; आज दिवसभर पाहता येणार

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापुरात काँग्रेसचा इतिहास पोस्टर स्पर्धेच्या माध्यमातून समोर ; आज दिवसभर पाहता येणार

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2001058
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group