Tuesday, June 23, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात आयएएस अधिकाऱ्यांनी केली हातात झाडू घेऊन साफसफाई ; सीईओ कुलदीप जंगम झाले स्वच्छता मोहिमेत सहभागी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
19 September 2024
in solapur
0
सोलापुरात आयएएस अधिकाऱ्यांनी केली हातात झाडू घेऊन साफसफाई ; सीईओ कुलदीप जंगम झाले स्वच्छता मोहिमेत सहभागी
0
SHARES
134
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापुरात आयएएस अधिकाऱ्यांनी केली हातात झाडू घेऊन साफसफाई ;
सीईओ कुलदीप जंगम झाले स्वच्छता मोहिमेत सहभागी

सोलापूर – सोलापूर जिल्ह्यात आज महा स्वच्छता श्रमदान शिबिरात हजारो युवक व ग्रामस्थ सहभागी झाले. स्वत: सिईओ कुलदीप जंगम यांनी हातात झाडू घेऊन सिध्देश्वर मंदिर परिसराची साफसफाई केली.

सोलापूर जिल्ह्यात आज ११ तालुक्यातील १०१९ ग्रामपंचायती मध्ये स्वच्छता ही सेवा या उपक्रमा अंतर्गत महा स्वच्छता श्रमदान करण्यात आले. “एक दिवस माझ्या गावा साठी” या शिर्षाखाली हजारो हात श्रमदानासाठी राबले. ऐतिहासिक मंदिराचा परिसर, बस स्थानके व शासकीय इमारती व सार्वजनिक ठिकाणी जिल्ह्यात मोहिम राबविण्यात आली. जिल्हात बचतगटासह, युवक, विद्यार्थी व ग्रामस्था सह शासकीय कर्मचारी यांनी स्वच्छतेबरोबर व्यापक स्वरूपाची जनजागृती करत पाच लाखा पेक्षा अधिक जिल्हा वासीयांना स्वच्छतेची शपथ दिली.

माचणूर येथे जिल्हा स्तरीय महास्वच्छता अभियान..!
…………………………
सकाळी ८ वाजता सिईओ कुलदिप जंगम हातात हातमोजे घालून स्वच्छता मोहिमेसाठी सरसावले. देवास अर्पण करणेसाठी
आणलेला नारळाचे केसर व प्लास्टिक स्वत विलगी करण करीत ग्रामस्थांना कचरा विलगीकरणाचे धडे दिले. प्लास्टिक कचरा विलगूकरण करीत पाच बॅगा प्लास्टिक ने भरणेत सिईओ स्वत स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले नंतर शेकडो लोक स्वयं स्फुर्तीने सहभागी झाले. सोबत प्रशालेतील विद्यार्थी सहभागी झाले होते. उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल, जाधव, मंगळवेढा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी योगेश कदम, विस्तार अधिकारी नरळे, ग्रामसेवक गोरख जगताप, सरपंच सौ.साधना तानाजी डोके, तानाजी डोके, पाणी व स्वच्छता विभागातील सचिन जाधव, सचिन सोनवणे, शंकर बंडगर, प्रशांत दबडे, महादेव शिंदे यांचे सह ग्रामस्थ विद्यार्थी उपस्थित होते.

स्वच्छतेचे सातत्य ठेवा- सिईओ कुलदीप जंगम
…………
जिल्ह्यात आज एक दिवस माझ्या गावा साठी या उपक्रमा अंतर्गत हजारो लोक मोहिमेत सहभागी झाले बद्दल अभिनंदन करीत २ आॅक्टोबर पर्यंत ही स्वच्छता मोहिम सुरू राहणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्ती पर्यंत स्वच्छतेचा संदेश या निमित्ताने गेला आहे. स्वच्छता ही केवळ अभियाना पुरती ठेवू नका त्यात सातत्य राहू द्या. ओला व सुका कचरा चे विलगीकरण करा. सुका कचरा देखील विलगीकरण करणे शक्य आहे. त्या साठी. डस्टबीनचा वापर करा. लोकांना एकदा सवय होणे गरजेचे आहे. स्वच्छतेचे सातत्य टिकवून ठेवा असे आवाहन जिल्हा परिषदेचे सिईओ कुलदीप जंगम यांनी केले.

ग्रामस्थांना दिली स्वच्छतेची
शपथ..!
………………
माचणूर येथे स्वच्छती मोहिमेत सहभागी झालेल्या ग्रामस्थांना सिईओ जंगम यांनी स्वच्छतेची शपथ दिली. उप मुख्य कार्यकारी अमोल जाधव व गटविकास अधिकारी योगेश कदम यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी स्वच्छतेच्या शपथेचे वाचन केले. जिल्ह्यात ११ पंचायत समिती अंतर्गत सर्व गावातील प्राथमिक व माध्यमिक शाळा, अंगणवाडी व ग्रामस्थांना स्वच्छतेची शपथ देणेत आली.

*हजारो टन कचराचे विलगीकरण..!*
………………….
जिल्ह्यात स्वच्छता मोहिमे अंतर्गत जमा झालेले कचराचे विलगीकरण करीत प्लास्टिक संकलन केंद्रात प्लास्टिक कचरा व रिकामे पाण्याच्या बाटल्या, प्लास्टिक पिशव्या जमा करणेत आले आहेत. आबाल वृध्दा पासून विद्यार्थी या मोहमेत सहभागी झाले होते. उप मुख्य
कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांचे सह विभाग प्रमुख यांनी परिश्रम घेतले.

*अभियानाची वैशिष्ठे*
…………………..
1. हजारो टन प्लास्टिक कचरा चे विलगीकरण
2. ⁠पाच लाखा पेक्षा अधिक जणांना दिली स्वच्छतेची शपथ
3. ⁠करकंब येथील प्राचीन बारवाची स्वच्छता,जागर स्वच्छता अभियान टीम ची कामगिरी
4. ⁠सिईओ कुलदीप जंगम यांची ग्रामस्था सह एक तास सलग स्वच्छता
5. ⁠गटविकास अधिकारी, अभियंता, सरपंच विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका , आशा, बचतगट, बीआरसी सीआरसी , ग्रामस्थ यांचा सहभाग

Tags: CEO kuldeep jangamZilha parishad solapur
SendShareTweetSend
Previous Post

तीन हजाराची लाच मागणारा मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या अडकला जाळ्यात ; कुणबी जात प्रमाणपत्र….

Next Post

सोलापुरात ऑक्टोबर अखेर विमानसेवा सुरू होणार ; आमदार सचिन कल्याणशेट्टी, जिल्हाधिकारी आशीर्वाद यांचे प्रयत्न

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

2 June 2026
सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

31 May 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1985937
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group