Friday, May 8, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

शेततळे योजना पुन्हा सुरू ; शेतकऱ्यांनो करा याठिकाणी अर्ज ; अनुदान 75 हजार

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
3 January 2023
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर, दि. 2 (जि. मा. का.) : मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेचा विस्तार करुन या योजनेत वैयक्तिक शेततळे या बाबीचा समावेश करण्यात आलेला आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना विविध आकारमानाच्या शेततळ्यासाठी कमाल रक्कम रू. 75 हजारच्या मर्यादेत अनुदान अनुज्ञेय राहणार आहे. तरी वैयक्तिक शेततळ्याचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी महा डीबीटी पोर्टलवर (www.mahadbtmahait.gov.in ) नजीकच्या सामुदायिक सेवा केंद्रात अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

पत्रकात म्हटले आहे, सोलापूर हा मुख्यत्वे पर्जन्यधारित जिल्हा असून जिल्ह्यातील शेती ही सर्वस्वी पावसावर अवलंबून आहे. पावसाचे होणारे असमान आणि पावसामध्ये येणारे मोठे खंड या प्रमुख नैसर्गिक अडचणी आहेत. अशा कालावधीत सिंचन सुविधेअभावी पिकाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येते अथवा पावसाचा खूप जास्त ताण पडल्यास पिकेदेखील नष्ट होतात व पर्यायाने शेतकऱ्याला मोठ्या आर्थिक नुकसानीस समोरे जावे लागते. यावर उपाय म्हणजे उपलब्ध सिंचन सुविधांमधून पाण्याचा उपसा करुन त्याची साठवणूक करण्याकरिता शेतावर शेततळ्यासारखी पायाभूत सिंचन सुविधा उभी करण्यास चालना देणे हा आहे. याकरिता सन 2022-23 पासून मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेचा विस्तार करून योजनेची अंमलबजावणी सुरु करण्यात आलेली आहे.

मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन या योजनेंतर्गत शेततळे या घटकाची महा डीबीटी प्रणालीद्वारे ऑनलाईन सोडतीद्वारे लाभार्थींची निवड करण्यात येणार आहे. लाभार्थीकडून शेततळे पूर्ण झाल्यानंतर योजनेंतर्गत अनुज्ञेय असलेले अनुदान संबंधित शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न असलेल्या बँक खात्यावर पीएफएमएस (PFMS) प्रणालीद्वारे वर्ग करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत शेततळे यंत्राद्वारे खोदता येणार आहे. तसेच या योजनेची ज्या ठिकाणी शक्य होईल तेथे महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेशी सांगड घालण्यात येणार आहे.

SendShareTweetSend
Previous Post

किस्सा टेबल का ! ‘दूध पोळले आता ताक ही फुंकून’ ; समाज कल्याणच्या दलित वस्ती टेबलचा गुंता ‘कोहिनकर’ कसा सोडविणार | सोलापूर

Next Post

दक्षिण पंचायत समितीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

दक्षिण पंचायत समितीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

ताज्या बातम्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979576
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group