Wednesday, May 6, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

श्रीमंत कसबा गणपती मंडळाने उत्सव अध्यक्ष पदाचा ‘ मान’ दिला ‘गुरू मोकाशीं’ना

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
24 August 2024
in धार्मिक
0
0
SHARES
241
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

श्रीमंत कसबा गणपती मंडळाने उत्सव अध्यक्ष पदाचा ‘ मान’ दिला ‘गुरू मोकाशीं’ना

सोलापूर : उत्तर कसबा येथील श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंडळाची सर्वसाधारण सभा कसबा गणपती मंदिरात ट्रस्टी अध्यक्ष सोमनाथ भोगडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यात सर्वानुमते मंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी गुरुशांत मोकाशी यांची निवड करण्यात आली.

या बैठकीत उपाध्यक्ष सोमनाथ माळशेट्टी, शिवलिंग माळगे, जितेंद्र लाड, सचिव योगेश इंडी, उत्सव खजिनदार सिध्दार्थ खुने, लेझीम प्रमुख महेश अंकुशे, शांतेश स्वामी, विनायक शरणार्थी यांची निवड करण्यात आली.

सदर प्रसंगी ट्रस्टी अध्यक्ष सोमनाथ भोगडे, उपाध्यक्ष प्रकाश वाले, खजिनदार केदार मेंगाणे, सचिव मल्लिनाथ खुने, एडवोकेट मिलिंद थोबडे, संचालक संजय दर्गोपाटील, बाळासाहेब मुस्तारे, तम्मा मसरे, बाळासाहेब भोगडे, मल्लिनाथ दर्गोपाटील, बिपीन धुम्मा, नागनाथ मेंगाणे, शिवानंद बुगडे, शिवानंद कोळकुर, जगदीश हिरेहब्बु, अनिल मसरे, सोमशेखर गुंगे, शशीकांत बिराजदार, योगीराज भोगडे, अमित सिंदगी, सुरज गुंगे, प्रवीण वाले, प्रमोद मोकाशी यांची उपस्थिती होती.

दरम्यान्या निवडीनंतर श्रीशैल रणधीरे मित्र परिवाराच्यावतीने गुरुशांत मोकाशी यांचा जंगी सत्कार करण्यात आला यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एन के क्षीरसागर, बंटी चंदनशिवे, अनिल वाघमारे, भाऊसाहेब भालेराव, संतोष सोनवणे, किरण गायकवाड यांच्यासह इतर उपस्थित होते.

Tags: @सोलापूरगणेशोत्सव 2024श्रीमंत मानाचा कसबा गणपती
SendShareTweetSend
Previous Post

सोलापूरात एक तास महाविकास आघाडी निशब्द ; नंतर घोषणाबाजी अन् भाषणाने सांगता

Next Post

“अण्णांचा विषय लयं हार्ड हाय, अण्णांकडे ‘मध्य’चे कार्ड हाय” ; शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूटची चिन्हे

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
“अण्णांचा विषय लयं हार्ड हाय, अण्णांकडे ‘मध्य’चे कार्ड हाय” ; शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूटची चिन्हे

"अण्णांचा विषय लयं हार्ड हाय, अण्णांकडे 'मध्य'चे कार्ड हाय" ; शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूटची चिन्हे

ताज्या बातम्या

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979138
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group