Monday, August 31, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात अनाथ मुलांसोबत साजरा केला अजित दादा आणि तटकरे यांचा वाढदिवस

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
22 July 2024
in political
0
सोलापुरात अनाथ मुलांसोबत साजरा केला अजित दादा आणि तटकरे यांचा वाढदिवस
0
SHARES
26
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापुरात अनाथ मुलांसोबत साजरा केला अजित दादा आणि तटकरे यांचा वाढदिवस

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष खा सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त व जनविश्वास सप्ताह अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपाध्यक्ष सुजित अवघडे,सरचिटणीस विनायक रायकर,सहसचिव सायन्ना हनुमनला यांच्या वतीने जिल्हाध्यक्ष संतोष पवार व कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या प्रमुख उपस्थितीत शांताई अनाथ आश्रम येथील अनाथ मुलांना नवीन कपडे व  स्नेहभोजनाचे आयोजन करून त्यांच्या सोबत उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा वाढदिवस साजरा केला.

स्नेहभोजना वेळी उपस्थित मुलांनी गुरू पौर्णिमेनिमित्त गुरू ब्रम्हा गुरू विष्णू गुरू देवो महेश्वरा ही प्रार्थना सादर केली. त्यानंतर स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.

यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष पवार व कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी उपाध्यक्ष सुजित अवघडे ,सरचिटणीस विनायक रायकर ,सहसचिव सायन्ना हनुमनला यांच्या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.

हा यावेळी महिला आघाडी अध्यक्षा संगीता जोगधनकर कार्याध्यक्ष चित्रा कदम, समन्वयक शशिकला कसप्टे यांच्यासह बुद्धप्रकाश ननवरे, रोहित गायकवाड, चैतन्य तूपसुंदर, रोहन गायकवाड कुडुर, पुरुषोत्तम बोडा, पोडू गेजी, सुनील कत्तलु, सुदर्शन वल्लकाती,श्रीनिवास यादव, इंद्रा, यांची उपस्थिती होती….

Tags: Ajit Pawar birthdayJuber bagwanNCP Ajit PawarSantosh pawar
SendShareTweetSend
Previous Post

अजितदादा चषक कबड्डी स्पर्धेत क्रीडा प्रेमींनी अनुभवला थरार ; कुणी जिंकला कप? इच्छा भगवंताची स्पोर्ट्स क्लबचे उत्कृष्ट आयोजन

Next Post

लोकसभा, दुष्काळ व आषाढी वारीचे उत्कृष्ट नियोजन ; जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यशस्वी वर्षपूर्ती, सीईओ मनीषा आव्हाळे यांनी झेडपीला दिले ‘घरपण’

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
लोकसभा, दुष्काळ व आषाढी वारीचे उत्कृष्ट नियोजन ; जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यशस्वी वर्षपूर्ती, सीईओ मनीषा आव्हाळे यांनी झेडपीला दिले ‘घरपण’

लोकसभा, दुष्काळ व आषाढी वारीचे उत्कृष्ट नियोजन ; जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यशस्वी वर्षपूर्ती, सीईओ मनीषा आव्हाळे यांनी झेडपीला दिले 'घरपण'

ताज्या बातम्या

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1998234
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group