Thursday, October 15, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी धनगर समाजाचा बैठकीत काढला तोडगा ; दोन प्रमुख मागण्या मान्य

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
13 July 2024
in Social
0
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी धनगर समाजाचा बैठकीत काढला तोडगा ; दोन प्रमुख मागण्या मान्य
0
SHARES
814
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी धनगर समाजाचा बैठकीत काढला तोडगा ; दोन प्रमुख मागण्या मान्य

धनगर समाजाची शिष्ठ मंडळाची यशस्वी बैठक शनिवारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या बरोबर संपन्न झाली. या बैठकीत धनगर समाजाच्या दोन मागण्या जिल्हा प्रशासनाने मान्य केल्या आहेत.

या बैठकीत खालील तीन मागण्या होत्या.
१. पंढरपूर शहरा मध्ये पु. अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळा सुशोभीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणे.
२. पंढरपुर येथे पु. अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक भवन साठी जागा व निधी उपलब्ध करून देणे.
३. धनगर समाजातील तरुणांना आण्णा साहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर उद्योग धंदा उभारण्यासाठी बिन व्याजी विना तारण तीस लाखरुपयांपर्यंत कर्ज पुरवठा शासणाकडून मिळावा.
या पैकी वरील (१ व २) मागण्या तत्काळ मान्य करुन एक महिन्याच्या आत पूर्ण करून देण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिले आहे. व मागणी क्रमांक ( ३ ) हे शासन स्तरावर असल्या मुळे शासन स्तरावर बैठक लावण्याचे आश्वासन दिले आहे.
जिल्हाधिकारी यांच्या आश्वासना मुळे मुख्यमंत्र्याच्या भेटी नंतर पुढील दिशा ठरवण्यात येईल.

या बैठकी साठी जिल्हापोलीस प्रमुखं शिरीष सरदेशपांडे, DYSP अर्जुनसिंह भोसले, तहसीलदार सचिन लंगुटे हे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बैठकीला विश्रांती भुसनर, माऊली हलनवर, आदित्य फत्तेपूरकर, सुभाष मस्के , सोमनाथ ढोणे, पंकज देवकाते, प्रशांत घोडके, संजय लवटे, प्रसाद कोळेकर, अजय देशमुख, सतीश लवटे उपस्थीत होते.

Tags: Collector kumar ashirwadDhangar communityPandharpur
SendShareTweetSend
Previous Post

जगद्गुरू तुकोबाराया सोलापुरात दाखल ; नेत्रदीपक रिंगण सोहळ्याने वारकरी सुखावला, जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी केले पालखीचे सारथ्य

Next Post

मुख्यमंत्री दौऱ्यात अमोल शिंदेंना व्हीआयपी ट्रीटमेंट ; पहा हे सर्व फोटो

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
मुख्यमंत्री दौऱ्यात अमोल शिंदेंना व्हीआयपी ट्रीटमेंट ; पहा हे सर्व फोटो

मुख्यमंत्री दौऱ्यात अमोल शिंदेंना व्हीआयपी ट्रीटमेंट ; पहा हे सर्व फोटो

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002474
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group