Sunday, June 29, 2025
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात वंचितचे राहुल गायकवाडचा राहुल गांधींच्या स्टेजवर काँग्रेस प्रवेश

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
24 April 2024
in political
0
सोलापुरात वंचितचे राहुल गायकवाडचा राहुल गांधींच्या स्टेजवर काँग्रेस प्रवेश
0
SHARES
1.1k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापुरात वंचितचे राहुल गायकवाडचा राहुल गांधींच्या स्टेजवर काँग्रेस प्रवेश

सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. हा वंचित बहुजन आघाडीसह भारतीय जनता पार्टीला सुद्धा मोठा धक्का होता.

Oplus_131072

या उमेदवारी माघार नंतर गायकवाड यांनी आपले स्पष्टीकरण देताना संविधान वाचविण्यासाठी ही माघार असल्याचे सांगत भारतीय जनता पार्टीला माझ्यामुळे फायदा होईल त्यामुळे आपण माघार घेतल्याचे ते म्हणाले.

त्यानंतर सोलापुरात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने माघार का घेतली हीच चर्चा गल्लोगल्ली, कट्ट्या कट्ट्यावर ऐकण्यास मिळाली. दरम्यान बुधवारी काँग्रेस इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ काँग्रेस नेते राहुल गांधी यांची मोठी सभा झाली या सभेला राहुल गायकवाड काँग्रेसच्या स्टेजवर पहिल्या रांगेत बसलेले दिसून आले राहुल गांधी यांच्या उपस्थितीत राहुल गायकवाड यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाला.

Tags: Loksabha election 2024MLA praniti ShindeRahul gaikwadRahul Gandhi
SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात राहुल गांधी वेगात ! देशाचे संविधान बदलणे कुणाच्या बापालाही जमणार नाही ; शेतकऱ्यांची कर्ज माफ, महिलांच्या खात्यावर खटाखट महिन्याला पैसे मिळणार

Next Post

सोलापुरात काँग्रेसला टेन्शन ; अपक्ष आतिश बनसोडे यांना वंचितने दिला पाठिंबा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापुरात काँग्रेसला टेन्शन ; अपक्ष आतिश बनसोडे यांना वंचितने दिला पाठिंबा

सोलापुरात काँग्रेसला टेन्शन ; अपक्ष आतिश बनसोडे यांना वंचितने दिला पाठिंबा

ताज्या बातम्या

श्री गजानन महाराजांचे भक्तिभावे आगमन, सोलापूर जिल्हा प्रशासनाने केले स्वागत ; जिल्हा परिषदेकडून स्वागताचे उत्कृष्ट नियोजन

श्री गजानन महाराजांचे भक्तिभावे आगमन, सोलापूर जिल्हा प्रशासनाने केले स्वागत ; जिल्हा परिषदेकडून स्वागताचे उत्कृष्ट नियोजन

28 June 2025
ISCCM सोलापूर शाखेची नवीन कार्यकारिणी बिनविरोध

ISCCM सोलापूर शाखेची नवीन कार्यकारिणी बिनविरोध

28 June 2025
समता दिंडीतून राजर्षी शाहू महाराजांना सामाजिक न्याय विभागाचे अभिवादन

समता दिंडीतून राजर्षी शाहू महाराजांना सामाजिक न्याय विभागाचे अभिवादन

28 June 2025
ब्रेकिंग ! मनोहर सपाटे यांची शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षातून हकालपट्टी

ब्रेकिंग ! मनोहर सपाटे यांची शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षातून हकालपट्टी

27 June 2025
पोलीस उपायुक्त विजय कबाडे, अजित बोऱ्हाडे व दिपाली काळे यांची बदली ; अश्विनी पाटील व गौहर हसन सोलापूरला येणार

पोलीस उपायुक्त विजय कबाडे, अजित बोऱ्हाडे व दिपाली काळे यांची बदली ; अश्विनी पाटील व गौहर हसन सोलापूरला येणार

27 June 2025
सभापती दिलीप माने यांच्या या उपक्रमाचे जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून होतेय स्वागत

सभापती दिलीप माने यांच्या या उपक्रमाचे जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून होतेय स्वागत

27 June 2025
‘सांगा सिईओ’ आम्ही खायचे काय? NHM च्या हजारों कर्मचाऱ्यांचा झेडपीत ठिय्या

‘सांगा सिईओ’ आम्ही खायचे काय? NHM च्या हजारों कर्मचाऱ्यांचा झेडपीत ठिय्या

27 June 2025
राष्ट्रवादीचे मनोहर सपाटे चांगलेच अडकले ! महिलेसोबतचा लॉजमधील व्हिडिओ व्हायरल

राष्ट्रवादीचे मनोहर सपाटे चांगलेच अडकले ! महिलेसोबतचा लॉजमधील व्हिडिओ व्हायरल

27 June 2025

क्राईम

पोलीस उपायुक्त विजय कबाडे, अजित बोऱ्हाडे व दिपाली काळे यांची बदली ; अश्विनी पाटील व गौहर हसन सोलापूरला येणार

पोलीस उपायुक्त विजय कबाडे, अजित बोऱ्हाडे व दिपाली काळे यांची बदली ; अश्विनी पाटील व गौहर हसन सोलापूरला येणार

by प्रशांत कटारे
27 June 2025
0

पोलीस उपायुक्त विजय कबाडे, अजित बोऱ्हाडे व दिपाली काळे यांची बदली ; अश्विनी पाटील व गौहर हसन सोलापूरला येणार राज्याच्या...

राष्ट्रवादीचे मनोहर सपाटे चांगलेच अडकले ! महिलेसोबतचा लॉजमधील व्हिडिओ व्हायरल

राष्ट्रवादीचे मनोहर सपाटे चांगलेच अडकले ! महिलेसोबतचा लॉजमधील व्हिडिओ व्हायरल

by प्रशांत कटारे
27 June 2025
0

राष्ट्रवादीचे मनोहर सपाटे चांगलेच अडकले ! महिलेसोबतचा लॉजमधील व्हिडिओ व्हायरल सोलापूर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महापौर...

सोलापूर शहरानंतर आता ग्रामीणला क्राइम ब्रँच PI ; संजय जगताप ठरले दुसरे

सोलापूर शहरानंतर आता ग्रामीणला क्राइम ब्रँच PI ; संजय जगताप ठरले दुसरे

by प्रशांत कटारे
24 June 2025
0

सोलापूर शहरानंतर आता ग्रामीणला क्राइम ब्रँच PI ; संजय जगताप ठरले दुसरे सोलापूर : सोलापूर ग्रामीण पोलीस विभागात स्थानिक गुन्हे...

भीषण अपघात ! तिघेजण जागीच ठार ; दक्षिण सोलापूर तालुक्यातील घटना

भीषण अपघात ! तिघेजण जागीच ठार ; दक्षिण सोलापूर तालुक्यातील घटना

by प्रशांत कटारे
24 June 2025
0

 भीषण अपघात ! तिघेजण जागीच ठार ; दक्षिण सोलापूर तालुक्यातील घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री–मुस्ती रोडवर मंगळवारी सकाळी भीषण अपघात...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

Our Visitor

1788890
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group