Sunday, May 31, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

भाजप फक्त आश्वासन देणारी पार्टी ; काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंचा खोचक टोला ; अक्कलकोटमध्ये प्रचंड प्रतिसाद

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
13 April 2024
in Election
0
भाजप फक्त आश्वासन देणारी पार्टी ; काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंचा खोचक टोला ; अक्कलकोटमध्ये प्रचंड प्रतिसाद
0
SHARES
201
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भाजप फक्त आश्वासन देणारी पार्टी ; काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंचा खोचक टोला ; अक्कलकोटमध्ये प्रचंड प्रतिसाद

आकाशात विमान घिरट्या घालत होते. चिमणी पाडल्याशिवाय ते विमान लँड होणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे भासवून सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी घाईगडबडीत पाडली. चिमणी पाडून ७ महिने झाले अद्याप विमान लँड झालेले नाही. चिमणी पाडल्याने, हजारो लोकांची संसार उद्धवस्त झाली. भाजपचे लोक फक्त आश्वासन देतात, काम काहीच करत नाहीत, अशी टीका सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केली. प्रणिती शिंदे आज अक्कलकोट तालुक्याचा गाव भेट दौऱ्यावर होत्या. या दौऱ्यात प्रणिती यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली.

बेरोजगारी, विमानतळ, पाणी प्रश्न, दुधाला मिळणारा कमी भाव, शेतकऱ्यांच्या समस्या या प्रश्नावरून प्रणितींनी भाजप सरकारला धारेवर धरले. प्रणिती यांनी सांगवी, शिरवळ, शिरवळवाडी, वागदरी, गोगाव, खैराट, भुरीकवठे, किरनळ्ळी, बोरगाव, घोळसगाव, साफळा, समर्थनगर, कडबगाव, नावदगी आणि नागणसूर या गावांना भेटी दिल्या.
वागदरीचे जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेले श्री परमेश्वरांची यात्रा सुरू आहे. यावेळी प्रणिती यांनी परमेश्वराचे दर्शन घेतले.

या प्रसंगी माजी गृहराज्य मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, तालुका अध्यक्ष शंकर म्हेत्रे, माजी कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष अशपाकभाई बळोरगी, माजी नगरसेवक सद्दाम शेरीकर, शरद पवार राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष बंदेनवाज कोरबु, काँग्रेस महिला तालुका अध्यक्षा शितल म्हेत्रे, माजी सभापती प्रथमेश म्हेत्रे, शहर अध्यक्ष रईस टीनवाला, शिवसेनेचे आनंद बुक्काणूरे, राष्ट्रवादीचे बंदेनवाज कोरबू, संचालक इरण्णा धसाडे, सिद्धार्थ गायकवाड, सायबु गायकवाड, उद्योजक सामाजिक कार्यकर्ते रफिक मुल्ला, माजी सरपंच रवि वरनाळे, उद्योजक राजकुमार निरोळी, बाजीराव खरात,सिद्धु कोळी, रवी पोमाजी, धानपा आळंद, शकील शेख, अरुण जाधव, अशोक बंदीचोडे, काशिनाथ कुंभार, सुनिल कोळी, संतोष मडिवाळ आदिसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Tags: AkkalkotMLA praniti ShindeSolapur loksabha election
SendShareTweetSend
Previous Post

शहर मध्य मधील हिंदू संघटना एकवटल्या ; राम सातपुते यांना मताधिक्य देण्याचा निर्धार

Next Post

उत्तर तालुक्यात प्रणिती शिंदेंच्या दौऱ्याला मोठी गर्दी ; दिलीप माने व काका साठे यांची खंबीर साथ

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

31 May 2026
विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

29 May 2026
व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

24 May 2026
जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

21 May 2026
सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

12 May 2026
अभिनंदन ! अरुण क्षीरसागर  यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

अभिनंदन ! अरुण क्षीरसागर यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

12 May 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026

क्राईम

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1981357
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group