Thursday, July 16, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूरसाठी 58 तर माढा लोकसभा मतदारसंघासाठी 64 अर्ज विक्री ; काँग्रेस, भाजप, वंचित सहित श्रीदेवी फुलारे यांनीही नेला अर्ज

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
12 April 2024
in Election
0
सोलापूरच्या लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया आजपासून सुरुवात ; अर्ज दाखल करण्यास पाच जणांना परवानगी, पोलिसांचा असा आहे बंदोबस्त
0
SHARES
171
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूरसाठी 58 तर माढा लोकसभा मतदारसंघासाठी 64 अर्ज विक्री ; काँग्रेस, भाजप, वंचित सहित श्रीदेवी फुलारे यांनीही नेला अर्ज

सोलापूर दिनांक 12 (जिमाका):- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील 42 सोलापूर (अ. जा.) व 43 माढा लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झालेली आहे. आज रोजी सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी एका उमेदवारांनी अर्ज दाखल केला असून 38 अर्जदारांनी 58 अर्ज घेऊन गेलेत तर माढा लोकसभा मतदारसंघासाठी 39 अर्जदारांनी 64 अर्ज घेऊन गेले गेलेले आहेत, अशी माहिती माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशनपत्र घेऊन जाणाऱ्या व्यक्‍तीचे नांव, फॉर्मची संख्या व पक्षाचे नांव पुढीलप्रमाणे – 01. श्रीविद्यादुर्गादेवी मौलप्पा करणे (2-अपक्ष) 02. भन्तेनागमूर्ती मौलप्पा करणे- (2 – अपक्ष) 03. श्री. शिवाजी चंद्रकांत सोनवणे- (2- अपक्ष) 04. श्री. व्यंकटेश्वरा महा स्वामीजी-(1- भाजपा) 05. श्री. संभाजी सिद्राम मस्के-(1-परिवर्तन समता पार्टी) 06. महासिध्द तुकाराम गायकवाड ( 1-अपक्ष) 07. श्री. भारत हणमंतु कंदकुरे( 2-अपक्ष) 08. श्री. अभिमन्यु भानुदास आठवले (1-अपक्ष ), 09. श्रीमती कल्याणी शंकर हलसंगी (1-भाजपा ), 10. रविकांत रेवप्पा बनसुडे (2-अपक्ष ), 11. ॲड विक्रम उत्तम कसबे (1-अपक्ष ), 12. राजेश तानाजी खरे (1-महाराष्ट्र विकास सेना पक्ष ), 13. कुमार चंद्रकांत लोंढे (1-बळीराजा पार्टी ), 14. सुर्यकांत सायप्पा व्हनकडे (1-अपक्ष ), 15. अमोल मिलिंद कांबळे (1-अपक्ष ), 16. श्री. कल्लप्पा लिंबाजी मोरे (1-अपक्ष ), 17. रवि सायप्पा म्हेत्रे (2-अपक्ष ) 18. श्री. कुमारगौरव सतीश चंदनशिवे (4-अपक्ष ), 19. श्री. राजरत्न लक्ष्मण फडतरे (4-वंचित बहुजन आघाडी ), 20. श्री. दत्तात्रय विठ्ठल थोरात (3-अपक्ष ), 21. श्री. युगंधर चंद्रकांत ठोकळे (3-अपक्ष ), 22. श्री. नारायणकर राजेंद्र बाबुराव (1-अपक्ष ), 23. नसीर खाजाभाई भाईकट्टी (1-अपक्ष ), 24. रमेश भिमराव शिखरे (1-अपक्ष ), 25. चेतमल नयुमल गोयल (2-अपक्ष ), 26. श्री. सुदर्शन रामचंद्र खंदारे (1-अपक्ष ), 27. श्री. जिवन विलास शिंदे (1-अपक्ष – श्रीदेवी फुलारे), 28. श्री.प्रशांत आप्पाराव बनसोडे (1-अपक्ष ), 29. ॲङ योगेश सुभाष शिदगणे (1-बहुजन मुक्ती पार्टी- श्री. अर्जुन गेना ओहाळ ), 30. श्री.मचिंद्रनाथ मल्लपा लोकेकर (1-एमआयएम ), 31. श्री. गंगेश्वरी मचिंद्रनाथ लोकेकर (1-एमआयएम ), 32. श्री. जिवन विलास शिंदे(3-अपक्ष-श्रीदेवी जॉन फुलारे ), 33. श्री. मल्हारी गुलाब पाटोळे (1-अपक्ष ), 34. आण्णासो सुखदेव मस्के – (1-अपक्ष), 35. श्री. मनोहर रेवणसिध्द कोरे (1अपक्ष ), 36. श्री. संदेश रमेश कांबळे ( 1- अपक्ष – प्रज्ञा विष्णू गायकवाड ), 37. श्री. परमेश्वर पांडुरंग गेजगे (1-अपक्ष ), 38. श्री. शिलवंत तात्याराव काळे ( 1- बसपा),

माढा लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशनपत्र घेऊन जाणाऱ्या व्यक्‍तीचे नांव, फॉर्मची संख्या व पक्षाचे नांव पुढीलप्रमाणे – 01. श्री. संदीप जनार्दन खरात – (4 – अपक्ष) 02. श्री. रोहित रामकृष्ण मोरे (3-अपक्ष) 03. श्री. बाळासाहेब रामकृष्ण मोरे-(1-अपक्ष) 04. श्री. अजित नामदेव साठे – (1- महाराष्ट्र विकास सेना पक्ष) 05. श्री. राजेश तानाजी खरे-( 1- महाराष्ट्र विकास सेना- श्री.अनिल तानाजी साठे) 06. श्री. पृथ्वीराज शहाजीराव पाटील-( 02-अपक्ष) 07. श्री. पृथ्वीराज शहाजीराव पाटील-(1-अपक्ष (अभिजीत सुखदेव जाधव)) 08. श्री. पृथ्वीराज शहाजीराव पाटील- (1- अपक्ष (संजय महादेव चव्हाण)) 09. श्री. जैनुद्दिन दस्तगीर शेख- (1-अपक्ष) 10. श्री. अशोक ज्ञानदेव वाघमोडे-(1-अपक्ष) 11. श्री. सचिन हणमंत गवळी-( 1-अपक्ष) 12. श्री. खंडू भिमराव घडे-( 1-अपक्ष) 13. श्री. खंडू भिमराव घडे-(1-अपक्ष (श्री. अमोल मधुकर करडे)) 14. श्री. प्रकाश किसन पोळ- (2-आरपीआय (A)/अपक्ष (श्री. संतोष बाळासाहेब बिचकुले)) 15. श्री. गणपत परमेश्वर भोसले-(1-अपक्ष) 16. श्री. विजयराज बाळासाहेब माने-देशमुख-(1-अपक्ष) 17. श्री. नवनाथ बिरा मदने-(1-अपक्ष) 18. श्री. प्रभाकरदादा दत्तात्रय जानवेकर-(1-जंग महाभारत संघ) 19. श्री. रमेश नागनाथ बारसकर-( 3-वंचित बहुजन आघाडी) 20. श्री. शिलवंत गुणवंत क्षिरसागर-(2-अपक्ष-श्री. सुधाकर तुकाराम सोनटक्के) 21. श्री. दत्तात्रय विठ्ठल थोरात-( 2-अपक्ष) 22. श्री. गिरीश प्रभाकर शेटे(4-अपक्ष) 23. ॲड नितीन जयसिंगराव खराडे-4-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (श्री. धैर्यशील राजसिंह मोहिते-पाटील) 24. श्री. गणेश सिध्देश्वर भिंगे-( 2-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (श्री. विजयसिंह शंकरराव मोहिते पाटील), 25. श्री. मल्हारी गुलाब पाटोळे-(1-आम समाज समता पार्टी ऑफ इंडिया अपक्ष) 26. श्री. खंडू भिमराव धडे-(1-अपक्ष (श्री. अमोल मधुकर करडे), 27. श्री. सुनिल गुंडा जाधव-(2-बहुजन मुक्ती पार्टी) 28. श्री. सिकंदर दादामिया कोरबु-(1-अपक्ष) 29. श्री. नानासो रामहरी यादव( 2-अपक्ष) 30. श्री. सतिष शिवाजी जंगम- (4-भारतीय जनता पार्टी (श्री. रणजितसिंह हिंदुराव नाईक-निंबाळकर), 31. श्री. गणेश मारुती शेजाळ( 1-अपक्ष-श्री. कल्याण मगन बाबर ) 32. श्री. अमोल मधुकर करडे(2-अपक्ष) 33. श्री. आण्णासो सुखदेव मस्के(1-अपक्ष) 34. श्री. नितीन सोपानराव वाघे-(1- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार/राष्ट्रीय आदर्श जनता पार्टी) 35. श्री. रामचंद्र मायाप्पा घुटुकडे-(1-न्यू राष्ट्रीय समाज पार्टी) 36. श्री. राघु येताळा घुटूकडे(01- अपक्ष) 37. श्री. भाऊसाहेब सुखदेव लिगाडे (02-अपक्ष) 38. श्री. गणेश अशोक चौगुले(1-अपक्ष) 39. श्री. परमेश्वर पांडुरंग गेजगे(1-अपक्ष)

Tags: Loksabha election 2024Madha loksabhaSolapur loksabha
SendShareTweetSend
Previous Post

लक्ष्मण ढोबळे यांचे चिरंजीव अभिजित ढोबळे झाले सक्रिय ; राम सातपुतेंना शाहू परिवाराचा दिला पाठिंबा

Next Post

भागाईवाडीत महिलांच्या स्वागताने प्रणिती शिंदे भारावल्या !

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
भागाईवाडीत महिलांच्या स्वागताने प्रणिती शिंदे भारावल्या !

भागाईवाडीत महिलांच्या स्वागताने प्रणिती शिंदे भारावल्या !

ताज्या बातम्या

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

13 July 2026
‘पाणी आवर्तन’ वरून खासदार प्रणिती शिंदे अन् आमदार देवेंद्र कोठे यांच्यात शाब्दिक !

‘पाणी आवर्तन’ वरून खासदार प्रणिती शिंदे अन् आमदार देवेंद्र कोठे यांच्यात शाब्दिक !

12 July 2026
मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

8 July 2026
सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

30 June 2026
सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

28 June 2026
अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

Our Visitor

1990154
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group