Friday, March 27, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात 4 सहाय्यक पोलीस आयुक्त व 4 पोलीस निरीक्षकांना हलवले ; लोकसभेच्या तोंडावर पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
5 January 2024
in crime
0
सोलापुरात 4 सहाय्यक पोलीस आयुक्त व 4 पोलीस निरीक्षकांना हलवले ; लोकसभेच्या तोंडावर पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या
0
SHARES
1.2k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापुरात 4 सहाय्यक पोलीस आयुक्त व 4 पोलीस निरीक्षकांना हलवले ; लोकसभेच्या तोंडावर पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या

सोलापूर : सोलापूर पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्याचे आदेश शुक्रवारी जारी झाले. फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वनाथ बाळू सिद यांची बदली झाली असून त्यांना महिला सुरक्षा विशेष कक्षाची जबाबदारी सोपविण्यात आलीय. जेलरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जफर नासर बेग मोगल यांची बदली विशेष शाखेकडे करण्यात आलीय. जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र हनुमंत करणकोट यांना नियंत्रण कक्ष देण्यात आले असून नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक मानसिंग श्रीनिवास खोचे यांची बदली सलगर वस्ती पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे.

विभाग – ०१ चे सहाय्यक पोलीस आयुक्त संतोष बाबुराव गायकवाड यांची नवीन नेमणूक विशेष शाखेकडे करण्यात आलीय तर विशेष शाखेकडील सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक शामराव तोरडमल यांना नवीन नेमणूक विभाग – ०१ कडे देण्यात आलीय. शहर वाहतूक शाखेतील सहाय्यक पोलीस आयुक्त अजय आर परमार यांच्यावर नव्या नेमणुकीचे ठिकाण म्हणून विभाग – ०२ ची जबाबदारी देण्यात आली आहे तर विभाग – ०२ चे सहाय्यक पोलिस आयुक्त राजू धोंडीबा मोरे यांच्या नव्या नेमणुकीचे ठिकाण नियंत्रण कक्ष असणार आहे.

Tags: CP rajendra manePolice transferSolapur News
SendShareTweetSend
Previous Post

माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या प्रयत्नाला यश ; महापालिकेने दुरुस्तीला केली सुरुवात

Next Post

सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा 70 kg गटात पंचाक्षरी लोणार देशात प्रथम 

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा 70 kg गटात पंचाक्षरी लोणार देशात प्रथम 

सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा 70 kg गटात पंचाक्षरी लोणार देशात प्रथम 

ताज्या बातम्या

अनिल मंद्रूपकर यांना अटल राष्ट्र सेवा पुरस्कार

अनिल मंद्रूपकर यांना अटल राष्ट्र सेवा पुरस्कार

27 March 2026
सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला अनेक वर्षानंतर मिळणार एमआरआय मशीन ; आ. देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा : अखेर प्रसिद्ध झाले टेंडर

सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला अनेक वर्षानंतर मिळणार एमआरआय मशीन ; आ. देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा : अखेर प्रसिद्ध झाले टेंडर

25 March 2026
समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

21 March 2026
खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026

क्राईम

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1973220
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group