Monday, March 23, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

स्वच्छ अमृत महोत्सवाच्या विद्यार्थी रॅलीने वेधले सोलापूरकरांचे लक्ष

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
18 September 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर-स्वच्छ भारत अभियांन (नागरी) २.० चे वर्ष पूर्तता तसेच स्वच्छ भारत अभियांनाची ८ वर्ष पूर्ण झाली आहे. या अनुषंगाने गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्रालया मार्फत दि. १७  सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर २०२२ हा पंधरवडा “स्वच्छ अमृत महोत्सव” म्हणून साजरा करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने विविध उपक्रम सोलापूर महानगरपालिकेकडून राबविण्यात येणार आहेत.

 त्या अनुषंगाने चार हुतात्मा चौक (पार्क चौक) येथे शालेय विद्यार्थी सोबत भव्य रॅली चे आयोजन करण्यात आले होते. या भव्य रॅली सह शहरात 22 ठिकाणाहून रॅली चे नियोजन करण्यात आले होते. तसेच सिद्धेश्वर मंदिर परिसर, भुईकोट किल्ला परिसर व कोटणीस स्मारक परिसर येथे स्वच्छता मोहिमेचे अयोजन करण्यात आले होते.या भव्य रॅलीचे उदघाटन पोलीस आयुक्त राजेंद्र माने, महापालिका आयुक्त पि. शिवशंकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात करण्यात आले.

या रॅली मध्ये शहरातील एकूण 22 ठिकाणाहुन रॅली काढण्यात आले .त्यामध्ये जवळपास  45 हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.या रैली मध्ये पथनाट्य, लेझीम,झांज पथक आधी सहभागी झाले होते.यावेळी उपायुक्त मच्छिंद्र घोलप, सहाय्यक आयुक्त विक्रमसिंह पाटील, उपशिक्षणाधिकारी सुधा साळुखे , प्रशासनाधिकारी संजय जावीर,सफाई अधिक्षक नागनाथ बिराजदार, सफाई अधिक्षक अनिल चराटे,नागेश मेनगुळे, स्वप्निल सोलनकर,तेजस शाहा, गिरीश तंबाके तसेच सोलापूर शहरातील विविध महाविद्यालयातील शिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते. 

१७  सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर २०२२ हा पंधरवडा “स्वच्छ अमृत महोत्सव” म्हणून साजरा करण्यात येत आहे .त्या अनुषंगाने आज सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने जनजागृती रॅली काढण्यात अली. शहरातील विविध ठिकाणाहुन जवळपास 22 ठिकाणी ही रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.या रॅली मध्ये 45 हजार विद्यार्थी सहभाग झाले होते.या रॅलीमध्ये शालेय विद्यार्थी तसेच शिक्षक मोठ्या संख्येने सहभाग झाले होते. त्याचबरोबर या रॅलीच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना ओला कचरा व सुका कचरा वर्गीकरण संदर्भातील माहिती व जनजागृती होण्याकामी ही रॅली काढण्यात आल्याची माहिती आयुक्त पि.शिवशंकर यांनी दिली.

यावेळी पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी उपस्थिती विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले ते म्हणाले की आपण वैयक्तिक स्वच्छता ज्याप्रमाणे करतो त्याचप्रमाणे सार्वजनिक ही स्वच्छता व्हायला हवी त्याचबरोबर घरामध्ये ओला कचरा, सुका कचरा ही वर्गीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचबरोबर स्वच्छ अमृत महोत्सव हा सप्ताहा मध्ये सहभागी झालेले सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना त्यांनी आवाहन केले की आपल्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरात स्वच्छतेबाबत व कचऱ्याचे वर्गीकरण करण्याबाबत जनजागृती करण्यात यावी असे आवाहन केले.

SendShareTweetSend
Previous Post

केवळ पंढरपूर तालुक्यातीलच प्रस्ताव कसे ; सीईओनी थेट विचारले ; शेळकंदे यांच्या जबाबदारीवर विषय मंजूर | Solapur

Next Post

प्रलंबित विषयांचे निकाल तात्काळ जाहीर करा, प्रवेश मुदत संपलेल्या पदवीत्तर सह इतर कोर्सेसची मुदत वाढवा ; एसएफआयची मागणी

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

प्रलंबित विषयांचे निकाल तात्काळ जाहीर करा, प्रवेश मुदत संपलेल्या पदवीत्तर सह इतर कोर्सेसची मुदत वाढवा ; एसएफआयची मागणी

ताज्या बातम्या

समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

21 March 2026
खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026

क्राईम

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1973049
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group