सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत तौफिक शेख, प्रमोद गायकवाड यांच्यासह असंख्य नेत्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. एमआयएमचे रियाज खरादी हे सुद्धा प्रवेश करणार होते मात्र ते कार्यक्रमात दिसले नाहीत. ही बाब जयंत पाटील यांनी बोलून दाखवली. पत्रकारांकडे बोट करून ते कुठे गेले असा प्रश्न केला. तसेच पत्रकारांनी हैदराबादला गेलेल्यांचे काय असा उलट प्रश्न केला यावर पाटील काय म्हणाले, आणि मजेदार किस्सा काय घडला पहा….



















