Monday, June 23, 2025
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर : जिल्हाधिकारी व सिईओ यांच्या संवेदनशिलतेने ग्रामस्थ भारावले…..! पदाचा ऍटीट्युट न बाळगता लाभार्थ्यांच्या सोबत घेतले भोजन

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
31 May 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 






सोलापूर – देशांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातील विविध योजनेते लाभार्थ्यांशी आॅनलाईन संवाद साधला. या कार्यक्रमा साठी सातशे पेक्षा अधिक लाभार्थ्यांना भोजनाची व्यवस्था करणेत आली होती. लाभार्थ्यांच्या रांगेत बसून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व सिईओ दिलीप स्वामी, अन्नधान्य वितरण अधिकारी सुमित शिंदे  यांनी लाभार्थ्यांचे रांगेत बसून भोजन केले. प्रशासनाच्या संवेदनशिलतीने ग्रामस्थ व उपस्थित लाभार्थी भारावून गेले. 

हुतात्मा सभागृहात आज सिमला येथून थेट प्रक्षेपणात सातशे लाभार्थी व अधिकारी यांचेशी संवाद कार्यक्रम झाला. कार्यक्रम संपले नंतर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व जिल्हा परिषदेचे सिईओ दिलीप स्वामी हे बाहेर आले. मार्गातील लाभार्थ्यांची आदबीने विचारपूस करत असताना परत माघारी येऊन त्यांना भोजनाचा मंडप गाठला. उपस्थित भोजन करीत असलेले लाभार्थी यांना भोजनाची विचारपूस करत असताना सिईओ दिलीप स्वामी यांनी आम्हाला लाभार्थ्यांसमेवत जेवण द्या. असे म्हणत जिल्हाधिकारी  लाभार्थ्यांसाठी ठेवलेले टेबल व प्लास्टीक खुर्च्या च्या भोजन रांगेत बसले. लाभार्थ्यांसाठी आणलेले पॅकींग मधील भोजनाचा आस्वाद घेतला. गरम गरम चपाती, बेसन, मटकीची सुक्की भाजी व गुलाब जामुन आस्वाद घेतला. जिल्हाधिकारी व सिईओ यांनी लाभार्थ्यां समवेत भोजन घेतले नंतर उपस्थित लाभार्थी भारावून गेले. 

कार्यक्रम संपले नंतर वरिष्ठ अधिकारी निघून जातात याचा अनुभव आहे. मात्र जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व सिईओ दिलीप स्वामी यांनी तसे न करता लाभार्थ्यांसमवेत भोजन करून त्यांना आनंद दिला. त्यांचे सुखात सहभागी  झाले.  शासकीय योजनेमुळे जिवनात आनंद मिळालेल्या लाभार्थ्यांना प्रशासनाचे संवेदनशिलतेचा अनुभव आला. अनेक लाभार्थ्यांना जिल्हाधिकारी व सिईओ यांचे समवेत फोटो घेतले. उप जिल्हाधिकारी शमा  पवार यांनी सकाळी ९ वाजले पासून कार्यक्रमाची तयारी करणेत व्यस्त होते. प्रत्येक लाभार्थ्यांचे आदबीने स्वागत करून विचारपूस करीत होते. प्रशासनातील अधिकारी यांचे प्रेमाने दूरवरून आलेले ग्रामस्थ भारावून गेले. 

हुतात्मा स्मृती मंदिर येथील कार्यक्रमाकडे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे सिईओ दिलीप स्वामी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, निवासी उप जिल्हाधिकारी  शमा पवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा कार्यक्रम अधिकारी जावेद शेख, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. शितल जाधव,कार्यकारी अभियंता दीपक कोळी,  शिक्षणाधिकारी भास्कर बाबर, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक साळुंके, तहसीलदार प्रशासन श्रीमती कुलकर्णी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, उपस्थित होते.  


लाभार्थ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान 

……………………

हुतात्मा सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उप मुख्यमंत्री अजित पवार यांचे काॅन्फरन्सीग द्वारे   मार्गदर्शन झालेनंतर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व सिईओ दिलीप स्वामी यांचे हस्ते स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत शौचालय बांधलेले लाभार्थ्यांना तसेच सांडपाणी व्यवस्थापन साठी शौषखड्डे बांधलेल्या वडाळा येथील लाभार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करणेत आले. सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन विषयावरील माहिती पत्रकाचे प्रकाशन करणेत आले. 


प्रशासनातील एकजुटीने कार्यक्रमात रंगत 

……….

सर्व केंद्र शासनाचे योजनेतील लाभार्थ्यांना आज समारंभा साठी निमंत्रित करणेत आले होते. लाभार्थ्यांना यांना ने आण करणे पासून रांगेत बसविणेसाठी चोख व्यवस्था करणेत आली होती. एनआयसीचे अधिकारी यांनी थेट प्रक्षेपना साठी खास सुविधा केली होती.

SendShareTweetSend
Previous Post

Big Breaking : सोलापूर महापालिका निवडणुकीचे आरक्षण जाहीर ; अनेक प्रस्थापित नेत्यांना धक्के ; कुठे कुठे झाल्या महिला

Next Post

“या’ गावच्या यात्रेने बदलली परंपरा ; धर्मगुरूने केले संयोजकांचे तोंडभरून कौतुक

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

"या' गावच्या यात्रेने बदलली परंपरा ; धर्मगुरूने केले संयोजकांचे तोंडभरून कौतुक

ताज्या बातम्या

उमेश पाटलांनी जिल्हाध्यक्ष पदाची क्रेझ वाढवली ! काय ते शक्तिप्रदर्शन

उमेश पाटलांनी जिल्हाध्यक्ष पदाची क्रेझ वाढवली ! काय ते शक्तिप्रदर्शन

23 June 2025
मला बदनाम करण्याचा हा डाव ; हत्तूरे मामा म्हणाले, मी कायदेशीर कारवाई करेन

मला बदनाम करण्याचा हा डाव ; हत्तूरे मामा म्हणाले, मी कायदेशीर कारवाई करेन

23 June 2025
सोलापूर तुळजापूर महामार्गावर वृक्षारोपण ; सह्याद्री फाउंडेशनचा पुढाकार

सोलापूर तुळजापूर महामार्गावर वृक्षारोपण ; सह्याद्री फाउंडेशनचा पुढाकार

23 June 2025
सोलापुरात डीएनए चाचणीने खोटा ठरला बलात्काराचा आरोप ; उलट तपासात उघड झाली ही गंभीर बाब

सोलापुरात डीएनए चाचणीने खोटा ठरला बलात्काराचा आरोप ; उलट तपासात उघड झाली ही गंभीर बाब

22 June 2025
स्वच्छतेसाठी राबले हजारों हात; पालकमंत्री, जिल्हाधिकारी, सिईओ, आयुक्तांनी हाती झाडू घेत केली पंढरी स्वच्छ

स्वच्छतेसाठी राबले हजारों हात; पालकमंत्री, जिल्हाधिकारी, सिईओ, आयुक्तांनी हाती झाडू घेत केली पंढरी स्वच्छ

22 June 2025
रामेश्वर नाईक यांनी आधार हॉस्पिटलचे केले कौतुक ; राठोड बंधूंच्या पाठीशी राहण्याचे आश्वासन

रामेश्वर नाईक यांनी आधार हॉस्पिटलचे केले कौतुक ; राठोड बंधूंच्या पाठीशी राहण्याचे आश्वासन

21 June 2025
काका पक्ष बदलल्यावर तुम्हाला झोप येईल का? तुमच्या हृदयात माझे नाव आणि फोटो शरद पवारांच्या भेटीत काय झाला निर्णय

काका पक्ष बदलल्यावर तुम्हाला झोप येईल का? तुमच्या हृदयात माझे नाव आणि फोटो शरद पवारांच्या भेटीत काय झाला निर्णय

19 June 2025
गावडी दारफळ मध्ये तीन दिवसाने तरुणाचा मृतदेह आढळला! घातपात की काय?

गावडी दारफळ मध्ये तीन दिवसाने तरुणाचा मृतदेह आढळला! घातपात की काय?

19 June 2025

क्राईम

सोलापुरात डीएनए चाचणीने खोटा ठरला बलात्काराचा आरोप ; उलट तपासात उघड झाली ही गंभीर बाब

सोलापुरात डीएनए चाचणीने खोटा ठरला बलात्काराचा आरोप ; उलट तपासात उघड झाली ही गंभीर बाब

by प्रशांत कटारे
22 June 2025
0

सोलापुरात डीएनए चाचणीने खोटा ठरला बलात्काराचा आरोप ; उलट तपासात उघड झाली ही गंभीर बाब मोहोळ तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीने...

गावडी दारफळ मध्ये तीन दिवसाने तरुणाचा मृतदेह आढळला! घातपात की काय?

गावडी दारफळ मध्ये तीन दिवसाने तरुणाचा मृतदेह आढळला! घातपात की काय?

by प्रशांत कटारे
19 June 2025
0

गावडी दारफळ मध्ये तीन दिवसाने तरुणाचा मृतदेह आढळला ! घातपात की काय? सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील गावडी दारफळ या...

‘सोलापुरात एन्काऊंटर ‘ ! पुण्याचा गुंड शाहरुख पोलिसांच्या गोळीबारात ठार

‘सोलापुरात एन्काऊंटर ‘ ! पुण्याचा गुंड शाहरुख पोलिसांच्या गोळीबारात ठार

by प्रशांत कटारे
15 June 2025
0

'सोलापुरात एन्काऊंटर ' ! पुण्याचा गुंड शाहरुख पोलिसांच्या गोळीबारात ठार सोलापूर: पुणे पोलिसाच्या गुन्हे शाखेने केलेल्या गोळीबारात एका कुख्यात गुन्हेगारास...

सोलापुरातील मोठ्या संस्थेत सोळा वर्षानंतर फसवणुकीचा प्रकार उघड ; दोन नामवंतांवर गुन्हा

सोलापुरातील मोठ्या संस्थेत सोळा वर्षानंतर फसवणुकीचा प्रकार उघड ; दोन नामवंतांवर गुन्हा

by प्रशांत कटारे
14 June 2025
0

सोलापुरातील मोठ्या संस्थेत सोळा वर्षानंतर फसवणुकीचा प्रकार उघड ; दोन नामवंतांवर गुन्हा सोलापूर : संस्थेचे सचिव आणि आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्यांनी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

Our Visitor

1774532
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group