Tuesday, March 24, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात भीमशक्ती संघटना आक्रमक ; चंद्रकांत पाटलांवर या कायद्यान्वये गुन्हा दाखल करा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
14 December 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : भीमशक्ती सामाजिक संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस राजा कदम, प्रदेश उपाध्यक्ष नागेश बंगाळे, शहर अध्यक्ष उमेश सुरते, जिल्हा अध्यक्ष संजय रणदिवे, महिला जिल्हाध्यक्ष प्रमिला तूपलोंढे, महिला शहर अध्यक्ष ऍड सुनयना थोरात, सतीश ढावरे, के एम कांबळे, विशाल बसवा यांच्या उपस्थितीत जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

राष्ट्रपिता म.ज्योतीराव फुले विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील या राष्ट्र पुरुषांना जाणीवपुर्वक हेतूपुरस्सर दलित, बौध्द, मागासवर्गीय बहुजन समाजात अशांतता निर्माण व्हावी या उद्देशाने चंद्रकांत पाटील यांनी भिक मागून शाळा सुरु केली आहे. असे अवसानकारक विधान संबोधले आहे. हे भारतीय दंड संहिता प्रकरण २२ प्रमाणे फौजदारी पात्र, धाकटपणा करणे या प्रकारचे हे कृत्य आहे. चंद्रकांत पाटील हे ज्या पदावर आहेत त्या पदावर कुठली भाषा बोलावी अथवा बोलू नये, कुठल्या गोष्टी प्रक्षोभक, अपमानास्पद असतात हे माहित असताना देखील त्यांनी जाणीवपूर्वक या महापुरुषांचा अवमान केला आहे. त्यांच्या या विधानामुळे राज्यात ठिकठिकाणी निदर्शने आदोलने, प्रदर्शने होत आहेत, यामुळे शांतता व सुव्यवस्था बिघडविण्याचे काम चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. भारतीय संविधानानुसार राष्ट्रीय महापुरुषांच्या संदर्भात घटनेच्या अवमान प्रतिबंधात्मक कायदा १९७१ प्रमाणे अनु. जाती जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधात्मक कायदानुसार त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा.

पिंपरी चिंचवड येथे शाई फेकणा-या भिम सैनिक मनोज गरवडे, धनंजय विजय ओहाळ यांच्यावर ३०७,३५३ व इतर खोटे गुन्हे मागे घ्यावेत व ज्यांनी खोटी फिर्याद दिली आहे. त्यांच्यावरतीही गुन्हे दाखल करण्यात यावेत. ज्या पोलिस कर्मचा-यांचे निलंबन केले आहे, त्यांचे निलंबनही त्वरीत मागे घेण्यात यावे. व एका दैनिकाच्या पत्रकारावर गुन्हा करण्यात आला आहे. तोदेखील मागे घेण्यात यावा अशा मागण्या निवेदनात केल्या आहेत.

SendShareTweetSend
Previous Post

मंद्रुपच्या घराणेशाही व हुकूमशाहीला मतदार यंदा जागा दाखविणार ; अनंत म्हेत्रे यांनी का केला हा दावा

Next Post

सोलापुरात हिंदू जनजागृती आक्रमक ; नराधम ‘लव्ह जिहाद्यां’ना रोखण्यासाठी राज्यात कठोर कायदा करा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापुरात हिंदू जनजागृती आक्रमक ; नराधम 'लव्ह जिहाद्यां'ना रोखण्यासाठी राज्यात कठोर कायदा करा

ताज्या बातम्या

समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

21 March 2026
खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026

क्राईम

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1973091
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group