Monday, March 23, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सुभाष देशमुखांनी आणला तब्बल ‘इतक्या’ कोटींचा निधी ; उत्तर व दक्षिणचे रस्ते होणार ‘चकाचक’

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
2 September 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात आ. सुभाष देशमुख यांनी  दक्षिण तालुक्यातील विविध रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी तब्बल 50 कोटींचा निधी मंजूर करून घेतला आहे.

गेल्या आठवड्यात पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात आ. देशमुख यांनी पुरवणी यादीत दक्षिणमधील खराब रस्त्यांबाबत प्रश्‍न उपस्थित करत दुरूस्तीसाठी 50 कोटींचा निधी मंजूर करून घेतला आहे. यामध्ये माळकवठे- निंबर्गी रस्त्यामध्ये सुधारणा करणे 1 कोटी,  गुंजेगाव मनगोळी वांगी ते वडकबाळ रस्त्यामध्यमध्ये सुधारणा करणे 70 लाख, आहेरवाडी- मद्रे-कुमठे रस्त्यामध्ये सुधारणा करणे 1 कोटी,  तेलगांव (मं) कुसुर वडापूर रस्त्यामध्ये सुधारणा करणे 4 कोटी 50 लक्ष,  टाकळी-चिंचपूर-बरुर-हत्तरसंग कुडल रस्त्यामध्ये सुधारणा करणे 3 कोटी, होटगी यत्नाळ रस्त्यामध्ये सुधारणा करणे  3 कोटी,  वडकबाळ ते वडकबाळ तांडा रस्त्यामध्ये सुधारणा करणे 1 कोटी 20 लाख ,  होटगी मद्रे रस्त्यामध्ये सुधारण करणे 2 कोटी,  माळकवठे औज (मं) रस्त्यामध्ये सुधारणा करणे  दीड कोटी, कंदलगाव गुंजेगाव रस्त्यामध्ये सुधारणा करणे  2 कोटी,   मंद्रूप निंबर्गी भंडारकवठे रस्त्यामध्ये मध्ये पुलाच्या  मार्गाचे बांधकाम करणे  1 कोटी,  येळेगांव गावडेवाडी वांगी मंद्रूप रस्त्यामध्ये सुधारणा करणे   4 कोटी, बोळकवठे नांदणी ते रा.म.मा.क.13 ला जोडणारा रस्त्यामध्ये सुधारणा करणे   3 कोटी,  माळकवठे औंज (मं)  रस्त्यामध्ये  भूसंपादन करण 95 लाख,  बोराळे अरळी ते प्रजिमा 64 ला जोडणारा रस्त्यामध्ये पुलाच्या पोहोच मार्गासाठी भूसंपादन करणे  61 लाख,  रा.म.मा.क्र. 203 ते गुंजेगाव मनगोळी वांगी ते वडकबाळ जवळ रा.म. 13 ला जोडणारा रस्त्यामध्ये सुधारणा करणे  2 कोटी,  सादेपूर निंबर्गी कंदलगाव गावडेवाडी मनगोळी रस्त्यामध्ये करणे – 5 कोटी, सोलापूर डोणगाव तेलगाव रस्त्यामध्ये  सुधारणा करणे 7 कोटी, कोंडी हिरज तिऱ्हे रस्ता सुधारणा करणे १ कोटी ५० लक्ष, पाथरी तेलगाव रस्ता सुधारणा करणे १ कोटी ५० लक्ष या रस्त्यांचा समावेश आहे.

रखडलेली कामे येत्या काळात मार्गी लावूः आ. देशमुख

भाजपाचे सरकार राज्यात आल्याने सर्व कामांना निधी मिळण्यास गती मिळत आहे. मागच्या सरकारच्या कामात रखडलेली कामे येत्या काळात मार्गी लागतील. दक्षिण तालुक्याचा कायापालट करण्याचा आपला मानस आहे, त्यासाठी आपण कायम प्रयत्नशिल आहे, असे प्रतिपादन आ. सुभाष देशमुख यांनी केले.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर : उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पुरातत्व विभागाची केली कान उघडणी ; काय आहे प्रकार

Next Post

सोलापुरातील बालमृत्यू कमी करण्यासाठी स्वामींची धडपड ; बालकांच्या जीवनाची दिली हमी

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापुरातील बालमृत्यू कमी करण्यासाठी स्वामींची धडपड ; बालकांच्या जीवनाची दिली हमी

ताज्या बातम्या

समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

21 March 2026
खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026

क्राईम

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1973026
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group