यापूर्वीच्या सरकारानं हिंदु सणांवर बंदी शिवाय काय केलय ? आताच शिंदे फडणवीस सरकार काय काय करतय यातला फरक बघा – भाजपचे महिला व बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पूर्वीच्या ठाकरे सरकार टोला लगावला.
देशभरात सगळीकडे श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव सुरू आहे. यातच मुंबईमध्ये ठीकठिकाणी दहिहंडी उत्सवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहान साजरा होतोय. याचं निमित्तानं महिला व बाल विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज एका वेगळ्या दहिहंडीला हजेरी लावली होती. मुंबईतील डोंगरी भागात असणार्या बालसुधार गृहातील बच्चेकंपनीसोबत मंगल प्रभात लोढा यांनी आजचा दहिहंडी साजरा केली.
महिला बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत आजच्या अनोळखी दहीहंडीच आयोजन करण्याचे आल होत. मुंबईतील डोंगरी परिसरातील दि चिल्ड्रेन्स एड सोसायटी बालसुधार गृहात दहिहंडी आयोजन केले होते.

















