सोलापूर : राज्यातील 34 जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाचे आरक्षण 30 सप्टेंबर रोजी ग्रामविकास विभागाने प्रसिद्ध केले त्यामध्ये सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे नागरिकांचा मागास प्रवर्ग साठी आरक्षित झाले आहे. अध्यक्ष पदाचे आरक्षण पडले मात्र निवडणुका संदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला दिसत नाही दरम्यान 34 जिल्हा परिषदांचे आरक्षण पुढीलप्रमाणे आहे.























