Monday, March 23, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

मुंबई उच्च न्यायालयात सोलापूरच्या पीडित महिलेस वाढीव पोटगी मंजूर

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
5 November 2023
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई :- पिडीता नामे अफसाना सरफराज अहमद पटेल हिने सोलापूर येथील अंतरिम पोटगीच्या आदेशाविरुध्द दाखल केलेल्या याचिकेमध्ये  उच्च न्यायालय, मुंबई यांनी रक्कम 10 हजार रुपये पोटगीचा आदेश पारित केला.

यात थोडक्यात हकीकत अशी की, पिढीता अफसाना सरफराज अहमद पटेल हिने सोलापूर येथील मे. न्यायालयात कौटुंबिक हिंसाचार अंतर्गत अर्ज दाखल केलेला होता. त्या अर्जामध्ये मे. न्यायालयाने रक्कम रु.5000 अंतरिम आदेश केलेला होता. त्या आदेशा विरुध्द पिडीता अफसाना सरफराज अहमद पटेल हिचा पती सरफराज अहमद मैनोद्दीन पटेल यांनी सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश यांचे न्यायालयात अंतरिम पोटगी विरुध्द अपिल दाखल केले त्यामध्ये मे. न्यायालयाने पिडीताची अंतरिम पोटगी रक्कम रु.5000 वरुन रक्कम रु.3000 देण्याचा आदेश केला. त्यानंतर यातील पिडीता अफसाना हिस आर्थिक अडचणी तसेच आजारी असल्यामुळे पिडीता हिस सन 2017 पासून सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या आदेशाविरुध्द उच्च न्यायालय, मुंबई येथे अपिल दाखल करता आली नाही. 

परंतू त्यानंतर यातील पिडीता अफसाना हिने उच्च न्यायालय मुंबई येथे क्रिमिनल याचिका क्र. WP/3590/2022 अफसाना सरफराज अहमद पटेल विरुध्द सरफराज अहमद मैनोदीन पटेल ही याचिका दाखल केली. सदर याचिकाची सुनावणी दि. 10/09/2023 रोजी ठेवण्यात आली. सदर याचिकेमध्ये उच्च न्यायालय, मुंबई येथीलन्यायमुर्ती माधव जे. जामदार यांच्यासमोर युक्तीवाद करण्यात आला. सदर युक्तीवादामध्ये पिडीताचे पती सरफराज अहमद मैनोदीन पटेल हे कोकणा मधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कलमठ, गांव- कणकवली, ता. कणकवली, जि. सिंधूदुर्ग येथे उपशिक्षक या पदावर कार्यरत असून त्यांना वेतन असल्याचे पिडीताचे अॅड. महंमद एस. मुल्ला यांनी युक्तीवाद करुन निदर्शनास आणून दिले. त्यानंतर यातील पिडीताचे अॅड. महंमदएस. मुल्ला यांचा युक्तीवाद ग्राहय धरुन  न्यायालयाने पिडीताची याचिका मंजूर करून पिडीताचे पती सरफराज अहमद मैनोद्दीन पटेल याना पोटगीपोटी रक्कम रु.10,000 दरमहा वेतनातून कपात करण्याचा आदेश पारित केला.

यामध्ये पिडीता अफसाना सरफराज अहमद पटेल तर्फे उच्च न्यायालय मुंबई येथील अॅड. महंमद एस. मुल्ला यांनी काम पाहिले. तसेच अॅड. दिपक किसन भोसले यांनी सहकार्य केले. तसेच पिडीता यांनी संपूर्ण कागदपत्राची पुर्तता केली. पिडीताचे पती सरफराज अहमद मैनोद्दीन पटेल यांच्यातर्फे अॅड. खतीब वकिल, अॅड. अब्दुला सलीम खतीब ज्यांनी काम पाहिले..

SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात सागर सिमेंटने घेतला गवंडी (मिस्त्री) मेळावा ; गवंडींच्या प्रश्नांवर झाली चर्चा

Next Post

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडवण्यासाठी दोन माजी न्यायमूर्तींना पाठविण्यात फडणवीसांची महत्त्वाची भूमिका ; वाचा हि बातमी

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडवण्यासाठी दोन माजी न्यायमूर्तींना पाठविण्यात फडणवीसांची महत्त्वाची भूमिका ; वाचा हि बातमी

ताज्या बातम्या

समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

21 March 2026
खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026

क्राईम

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1973035
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group