Tuesday, March 24, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

भ्रष्टाचार अन् दहशतीची जिल्हा प्रशासनाने घेतली नाही दखल ; आमदार अमोल मेटकरी यांनी आंदोलनकर्त्यांची घेतली भेट

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
11 December 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : सोलापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर सुरू असलेल्या पांडुरंग पवार परिवारातील आमरण उपोषणकर्त्यांची आमदार अमोल मेटकरी यांनी भेट घेतली.त्यावेळी आमदार मेटकरी यांनी भ्रष्टाचारविरोधी जन आंदोलन न्यासच्या कार्यकर्त्यांनी सुरु जिल्ह्यातील भ्रष्ट कारभाराविरुध्द धरणे आंदोलन करीत असलेल्या उपोषणकर्त्यांची भेट घेऊन,या गंभीर प्रकरणात लक्ष घालून याप्रश्नी शासनदरबारी पाठपुरावा करण्याचे अभिवचन दिले.

सोमवारी दि. ०५  डिसेंबरपासून पद्मभूषण डॉ.अण्णासाहेब हजारे प्रणित भ्रष्टाचारविरोधी जन आंदोलन न्यासच्या जिल्हा पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी,सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील भ्रष्ट काराभाराच्या विरोधात सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट समोर धरणे आंदोलन सुरू केलंय.या उपोषणस्थळी सोगांव (पश्चिम) येथील पांडुरंग पवार कुटुंबियांनी, करमाळा तालुक्यातील भाजप नेत्याने त्यांच्या २७ दुभत्या गायी नेल्याप्रकरणी प्रशासनाने दखल नाही घेतल्याने आमरण उपोषण सुरू केलंय. 

या आमरण उपोषणाचे माहिती मिळाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार अमोल मेटकरी यांनी पवार कुटुंबीयांच्या उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी करत त्याप्रश्नी न्याय मिळवून देण्याचा विश्वास दिला.

पद्मभूषण डॉ.अण्णासाहेब हजारे प्रणित भ्रष्टाचारविरोधी जन आंदोलन न्यासच्या जिल्हा पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी,धरणे आंदोलन सुरू केल्याचा शनिवारी,०६ वा दिवस होता. मात्र प्रशासनाने त्याची अद्याप दखल घेतलेली नाही.अशा स्थितीत आंदोलनाच्या ठिकाणी आमदार अमोल मेटकरी यांनी भेट दिली. यावेळी न्यासच्या वतीने आमदार मेटकरी यांना निवेदन दिले.

यावेळी आमदार अमोल मेटकरी यांनी न्यासचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब कानगुडे यांच्याशी  भ्रमणध्वनीवर संपर्क साधून चर्चा केली.

यावेळी न्यासचे गणेश बोड्डू, सुहेल शेख,ओंकार स्वामी, बाबूराव सोनवणे, मुकूल अडाकुल,राम रोतुल आणि न्यासचे कार्यकर्ते उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात भीमसैनिकांचे आवाहन ; चंद्रकांत पाटलाचा भांग विस्कटा आणि मिळवा इतके लाख रुपये

Next Post

ब्रेकिंग : पंढरपूरच्या कॉरिडॉर बाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे विधान ; पहा काय म्हणाले हा व्हिडीओ

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकिंग : पंढरपूरच्या कॉरिडॉर बाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे विधान ; पहा काय म्हणाले हा व्हिडीओ

ताज्या बातम्या

समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

21 March 2026
खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026

क्राईम

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1973096
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group