सोलापूर : महानगरपालिका निवडणुकीसाठीचे ओबीसीला वगळून आरक्षण सोडत यापूर्वी झाली होती मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ओबीसी प्रवर्गाला घेऊनच आरक्षण काढण्यात यावे अशा सूचना आल्याने शुक्रवार 29 जुलै रोजी पुन्हा आरक्षण सोडत काढण्यात आली.
महापालिका आयुक्त पी शिवशंकर, अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, सहाय्यक आयुक्त विक्रमसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा नियोजन भवनातील सभागृहात ही आरक्षण सोडत काढण्यात आली. पूर्वीच्या आरक्षणात अनेक फेरबदल झाले आहेत 38 प्रभागाचे आरक्षण पुढीलप्रमाणे…

.jpg)

















