Sunday, March 22, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

बाळे खंडोबा देवस्थानात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार ; चेअरमन व सचिवांचा बेकायदेशीर कारभार?

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
1 February 2023
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : बाळे येथील श्री क्षेत्र खंडोबा मंदीर बाळे येथील ट्रस्टीमधला वाद विकोपाला गेला असून स्वयंघोषित चेअरमन विनय ढेपे आणि सचिव सागर पुजारी हे बेकायदेशीर कारभार करुन तसेच इतर पुजार्‍यांना धमकावून मंदीरात आर्थिक भ्रष्ठाचार करित असल्याची तक्रार इतर पुजार्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.तसेच त्यांच्या कारभाराची चौकशी करुन योग्य कारवाई करावी अन्यथा या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा ही बाळे येथील पुजारी आणि नागरिकांनी दिला आहे.

श्री क्षेत्र बाळे खंडोबा मंदीरात गेल्या चार वर्षापासून विनय ढेपे आणि सागर पुजारी ही मंडळी त्या ठिकाणी गैरकारभार करित आहेत.वास्तविक पाहता सन 2018 पासून धर्मदाय आयुक्त यांच्याकडे चेअरमन व विश्‍वस्त मंडळ स्थापन करणेबाबतचा चेंज रिपोर्ट सादर केलेला नाही.त्यामुळे ते अद्याप ही अधिकृतपणे चेअरमन अथवा सचिव नाहीत तसेच दादागिरी आणि दमदाटी करुन मंदीर समितीचा कब्जा घेतला आहे. तसेच न्यायालयाचा आदेश आसताना ही रोख रक्कम तीन दिवसात बँक खात्यात जमा करणे अपेक्षित असताना ही मंडळी मंदीराचा पैसा परस्पर खर्ची घालत आहेत. त्यामुळे श्री खंडोबा देवस्थान बाळे चे अधिकृत चेअरमन सिद्राम पुजारी आणि बाळकृष्ण पुजारी यांनी संबधितांना वकिला मार्फत जाहिर नोटीस दिलेली आहे. तसेच ट्रस्टच्या नावाने जिल्हा मध्यवर्ती बँकेत असलेल्या खात्यातील रक्कम परस्पर कोणाला ही अदा करु नये अशी लेखी सूचना केली असताना ही या बँक खात्यातून रक्कम काढली जात असल्याची तक्रार करण्यात आलेली आहे.

तसेच मंदीर परिसरात अधिकृत बांधकामे करुन मंदीराचे पुरातत्व असलेले महत्व कमी करण्याचा प्रयत्न केला असल्याची तक्रार ही करण्यात आली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करुन संबधितावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी किशोर पाटील, सुनिल पाटील, दिलीप पाटील, सागर पाटील, बाळकृष्ण मोकाशी, सुभाष डांगे, मारुती तोडकर, मदन क्षीरसागर, नागनाथ क्षीरसागर, सुरेश तोडकरी, बाबाराज शेख, सुनील भोसले, ओेंकार कुलकर्णी, अक्षय हैनाळ, वैभव गुरव, अशोक पुजारी यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.

जर याची गांभीर्याने दखल घेतली नाही तर या विरोधात आंदोलन करु तसेच त्यावर ही प्रशासनाने कारवाई न केल्यास चक्री उपोषणाला बसण्याचा इशारा देण्यात आला आहे.

SendShareTweetSend
Previous Post

दिलीप मानेंनी घडवला काँग्रेसच्या नेत्यांमध्ये समेट ; ओळखा खरे अब्दुल सत्तार कोण ? दिलीप मानेंचा नवा ‘गेटअप’

Next Post

आमदार सुभाष देशमुख यांची बजेटवर प्रतिक्रिया ; सोलापूर जिल्ह्याला बजेटमध्ये हे फायदा होणार

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

आमदार सुभाष देशमुख यांची बजेटवर प्रतिक्रिया ; सोलापूर जिल्ह्याला बजेटमध्ये हे फायदा होणार

ताज्या बातम्या

समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

21 March 2026
खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026

क्राईम

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1972985
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group