सोलापूर प्रेस फोटो अँड व्हिडीओ जर्नलिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी दैनिक संचार चे संदीप वाडेकर, सरचिटणीस पदी इन न्यूजचे दिनेश शिंदे तर खजिनदार पदी टीव्ही 9 चे विनोद हुमनाबादकर यांची एकमताने निवड करण्यात आली, राज्य मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात सन 2023-24 साठी वार्षिक सर्वसाधारण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, या बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, व राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनीष केत यांची प्रमुख उपस्थिती होती, निवडीनंतर नूतन अध्यक्ष व सरचिटणीस यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला
पुढील पदाधिकारी पुढीलप्रमाणे
उपाध्यक्ष – नितीन कटके
उपाध्यक्ष – आदित्य केंगार
सचिव – अनिल कांबळे,
सहसचिव – तौसिफ शेख
कार्यकारणी सदस्य – इरण्णा जुजगार, नागार्जुन राऊळ, जगन वाघमारे, यशवंत गुरव मनोज हुलसुरे
सल्लागार – आयुब कागदी, आप्पा बनसोडे, केवल तिवारी, रामदास काटकर, यशवंत सादुल, सलाउद्दीन शेख, वसीम अत्तार, इरफान शेख,