आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सोलापूर अंतर्गत ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाशी संबंधीत आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता व आरोग्य पर्यवेक्षक या ५ संवर्गातील सुमारे 340 पदांसाठी भरती काढण्यात आली आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
प्रस्तुत परिक्षेकरीता ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्विकारण्यात येतील,
www.maharddzp.com या संकेत स्थळावर ऑनलाइन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
सर्व पदाकरीता ऑनलाईन अर्ज स्विकारण्याचा अंतिम दिनांक २१ सप्टेंबर २०२१
लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2021 आहे.
⭕ एकूण 334 जागांसाठी होणार भरती,
⭕जाणून घ्या अधिक तपशील…….
⭕अर्ज कसा करावा?
इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट www.maharddzp.com वर ऑनलाइन अर्ज करू शकतात.






















