सोलापूर : मागास समाज सेवा मंडळ, नेहरूनगर सोलापूर या संस्थेचे सचिव व दलित मित्र कै. चंद्राम चव्हाण गुरुजी यांचे सुपुत्र , रुक्माई प्रतिष्ठान नेहरूनगरचे आधारस्तंभ मोहन चव्हाण वय 68 यांचे नुकतेच दीर्घ आजाराने निधन झाले आहे त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या नेहरूनगर येथील राहते घरापासून उद्या सकाळी ११.३० वाजता निघणार आहे व बंजारा स्मशानभूमी प्रतापनगर रोड येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील. त्यांच्या पश्चात 2 मुले , 1 मुलगी, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. माजी नगरसेविका अश्विनी चव्हाण यांचे ते पिता होत. मोहन चव्हाण हे बंजारा समाजातील मोठं व्यक्तिमत्त्व होतं.
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...



















