सोलापूर : माजी आमदार दिलीप माने हे शुक्रवारी दुपारच्या सुमारास महानगरपालिकेत आले होते. सोरेगाव मल्लनिस्सारण केंद्राचा विषय घेऊन त्यांनी आयुक्त पी शिवशंकर यांची भेट घेतली. मलनिस्सारण केंद्राचा विषय तातडीने मार्गी लावावा, परिसरातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशा त्यांच्या मागण्या होत्या दरम्यान माध्यमांशी बोलताना याबाबत त्यांनी अधिक माहिती दिली पहा ते काय म्हणाले….

















