पंचायत समिती दक्षिण सोलापूरच्या वतीने राष्ट्रनेता व राष्ट्रपिता अंतर्गंत दि.17/9/2022 ते 02/10/2022 या कालावधीत विविध योजनेतर्गंत लाभार्थ्यांना अंत्यत कमी वेळेत लाभ वाटप कार्यक्रम उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) चंचल पाटील यांच्या हस्ते समाजकल्याण, अंपग कल्याण ,महिला बालकल्याण ,घरकुल ,कृषी विभाग , स्वच्छ भारत योजनेतर्गंत लाभार्थ्यांना कार्यरंभ आदेश ,पुर्णत्वाचे दाखले, पुर्ण घरकुलाचे चावी ,व लाभार्थी नावदर्शक फलक, व प्रमाणपत्र,रोप वितरीत करण्यात आले.
त्याच बरोबर उपस्थित ग्रामस्थ् लाभार्थ्यांना कृषी विभागाची योजनेची माहिती अश्विनी होवाळ ,सचिन चव्हाण,आरोग्याची माहिती बी.के.चव्हाण आय.सी.डी.एस ची माहिती समाधान नागणे, शिक्षण विभागाची माहिती शिक्षण विस्तार अधिकारी जयश्री सुतार ,घरकुल विभागाची माहिती पुनम नरसुडे आदिवासी प्रकल्प अधिकारी अंधारे विविध योजनांची माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक व उददेश गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ यांनी केले.या कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात पुर्ण् झालेल्या घरकुलाची चावी, नावदर्शक फलक, निबंर्गी येथील लाभार्थी कटयाप्पा मल्लापल्लु ,गुरप्पा शिरकनुर,दरेप्पा मोटे,सरुबाई ऐवळे,लक्ष्मण दुपारगुडे,डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वांवलबन विहिर योजनेतर्गंत रविंद् विरसुड,रेवणसिध्द गायकवाड,सुधाकर गायकवाड,बिरसा मुंडा योजनेतर्गंत राजेश चव्हाण यांना तर शौचालय पुर्णत्व लाभ सुरेश कोडगी,महालिंग पुजारी ,हणमंत कुंभार ,राजकुमार व्हनसुरे ,समाजकल्याण योजनेतर्गंत मारुती पाताळे यांना शेळीगट ,अंपग कल्याण अंतर्गंत यांना मिरची काडप,झेरॉक्स मशिन योजनेचा लाभ, महिला बालकल्याणतर्गंत पिको फॉल मशिन प्रिती शैलेश पाटील, संगिता कोरे,तर सुवर्णा आजावडरे यांना पिठाची गिरणी लाभ वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे आभार सहाय्यक गटविकास अधिकारी शितल बुलबुले यांनी केले .कार्यक्रमाचे सुत्रसंचालनसहायक प्रशासन अधिकारी विवेक लिंगराज यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी आप्पासाहेब गायकवाड, जगदीश मेटकरी,अमर दोडमनी, राजशेखर कमळे,बी.सी.पाटील,अश्विनी होवाळ,महेश नारायणकर, निर्मला राठोड, वैशाली शिंदे, विशाल मालतुमकर ,रोहन चव्हाण इस्माईल मुलाणी,कैलास जिंदे,विक्रम शहा,सुनिता लांबतुरे,दिपाली धेटे,बाळासाहेब म्हमाणे,नरेंद् सरवदे,विशाल कुंभार,विकास म्हेत्रे आदीनी परिश्रम घेतले.





















