Tuesday, March 17, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

‘झुंड’चा खरा नायक विजय बारसे हे सोलापुरात ; प्रस्थापितांसाठी नव्हे, तर उपेक्षितांसाठी जगलो! मास्तरांनी केला गौरव

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
16 March 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर १६:- समाजामध्ये अवैध गुन्हेगारी आणि व्यसनाधीन तरूणाईवर बोट दाखविणारे अनेक लोक आहेत. तसेच आहे रे वर्गातील मुलांना जगण्यासाठी सर्व साधने उपलब्ध होतात. परंतु नाही रे वर्गातील मुले परिस्थिती अभावी शिक्षण व खरे जीवन जगण्यापासून वंचित राहतात. या प्रस्थापित व्यवस्थेतील लोक शोषित पिडीताना आपलेसे करून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. म्हणून मी माझे परिवार गुन्हेगारी पार्श्वभूमी व व्यसनाधीनतेच्या जाळ्यात गुरफटलेले तरुण-तरुणींना शिक्षण व स्लम सॉकरच्या माध्यमातून फुटबॉल खेळाची आवड निर्माण करून मैदानात उतरविले. त्यांना व्यसनापासून परावृत्त केले. अर्थातच प्रस्थापितांपेक्षा उपेक्षितांसाठी जगण्यात खरा अर्थ आहे. हा माझा संदेश झुंड चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या पुढे आलेला आहे. यासाठी मी माझे संपूर्ण आयुष्य समर्पित केल्याची भावना सामाजिक कार्यकर्ते, क्रीडा प्रशिक्षक प्रा. विजय बारसे यांनी व्यक्त केले. 

डीवायएफआय सोलापूर जिल्हा समितीच्या वतीने बुधवार दि. १६ मार्च २०२२ रोजी दत्त नगर येथील कार्यालयात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व शहीद-ए-आजम भगतसिंग यांना अभिवादन करून ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांच्या हस्ते सुप्रसिद्ध चित्रपट झुंड चित्रपटाचे कथानक विजय बारसे यांचा सन्मान पत्र, सोलापुरी चादर, शाल, बुके देऊन गौरव करण्यात आला. 

यावेळी बोलताना आडम मास्तर म्हणाले कि, मी सुद्धा झोपडपट्टीत राहणाऱ्या श्रमिकाला त्याचे न्याय हक्क आणि अधिकार मिळवून देण्यासाठी तब्बल ५ दशके लढाई करत आहे. आणि आपण या झोपडपट्टीतील मुले निर्व्यसनी होऊन क्रीडापटू बनावे यासाठी प्रयत्नशील आहात. अर्थातच आपले माध्यम जरी वेगळे असले तरी आशय एकच आहे. मला देशाचे भवितव्य असणारे या तरुणाच्या मनगटातील ताकदीवर विश्वास आहे. परिवर्तन असो वा क्रांती हे तरुणच करू शकतील असा आशावाद व्यक्त केले. 

यावेळी व्यासपीठावर युवा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष विक्रम कलबुर्गी, सिटूचे राज्य महासचिव कॉ.एम.एच.शेख, रे नगर फेडरेशन चेअरमन नलिनीताई कलबुर्गी, सचिव युसुफ शेख (मेजर), माजी नगरसेविका नसीमा शेख, सुनंदा बल्ला, युवा महासंघाचे जिल्हा कोषाध्यक्ष बाळकृष्ण मल्याळ आदि उपस्थित होते.

यावेळी दिल्ली येथे झालेल्या आठव्या राष्ट्रीय विद्यार्थी ऑलम्पिक स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेते श्रेया शिंदे, ओसामा आवटे, वरद हक्के, प्रशिक्षक अक्सर शाबाद, संदेश बोर्डे, अमित शिंदे, कुंदन कसबे आदींचा आडम मास्तर व मान्यवरांचा हस्ते प्रशस्तीपत्र, शाल, बुके देऊन सत्कार करण्यात आला. 

या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक युवा महासंघाचे जिल्हा सचिव अनिल वासम यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन दत्ता चव्हाण यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कादर शेख, वसीम मुल्ला, बजरंग गायकवाड, नरेश गुल्लापल्ली, नितीन माकम, कुमार यलगेटी, सुनील आमाटी, जैद मुल्ला, अकील शेख  हसन शेख, शाम आडम, अमोल काशिद, राजन काशिद, शेखर क्षीरसागर, शशिकांत गुंडाला, अप्पाशा चांगले, प्रवीण आडम, बालाजी गुंडे आदींनी परिश्रम घेतले.

SendShareTweetSend
Previous Post

प्रा. अजय दासरी प्रेसिडेंट तर अध्यक्षपदी भालचंद्र बोम्मेन ; शिवसेनेच्या वतीने झाल्या या निवडी

Next Post

सोलापूर-तुळजापूर रोडवर 2 दुचाकीची धडक ; एक जण ठार , तिघे जखमी ; Wrong Side ने घेतला नाहक बळी

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर-तुळजापूर रोडवर 2 दुचाकीची धडक ; एक जण ठार , तिघे जखमी ; Wrong Side ने घेतला नाहक बळी

ताज्या बातम्या

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026

क्राईम

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1972516
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group