सोलापूर : बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत हे मंत्री होणार आणि त्यांना सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळणार अशा बातम्या आल्या. याची सोलापूर जिल्ह्यात आणि राजकीय वर्तुळात मोठी चर्चा झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय जवळचे आमदार म्हणून राजेंद्र राऊत यांची ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे भाजप काहीही करू शकते. दरम्यान याप्रकरणी राऊत यांची प्रतिक्रिया घेतली असता ते काय म्हणाले पहा हा व्हिडीओ…


















