Wednesday, March 25, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

आमदार प्रणिती शिंदेंनी घेतली महापालिका आयुक्तांसोबत बैठक ; अक्कलकोट रोड औद्योगिक वसाहतीतील या समस्यांवर चर्चा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
6 December 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर :  सोमवारी आमदार प्रणिती शिंदे यांची आयुक्त शीतल तेली यांच्यासमवेत बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये औद्योगिक वसाहत, अक्क्लकोट रोड येथील विविध समस्यांबाबत व सोलापूर शहरातील अमृत योजनेअंतर्गत झालेल्या ड्रेनेज लाईन कामानंतरच्या पॅचओव्हर बाबत आढावा बैठक संपन्न झाली. 

या बैठकीमध्ये सोलापूरातील अक्क्लकोट रोड, औद्योगिक वसाहत येथे रस्ता, पाणी, स्ट्रीट लाईट, फायर ब्रिगेड, काट्याचे झाडे झुडपे, मच्छर, घंटागाडी, खुली जागा, ड्रेनेज लाईन इ. विविध समस्या असल्यामुळे कारखानदारांना अडचणी येत आहेत.

अमृत योजनेमधून शहरातील विविध भागामध्ये ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम करण्यात आले आहे. ड्रेनेज लाईन झाल्यानंतर लगेचच खोदण्यात आलेला रस्ता दुरुस्त करून पॅचवर्कचे काम करणे गरजेचे होते. परंतू तसे झालेले नाही त्यामुळे पूर्ण रस्ताच खचून खराब झालेले निदर्शनास येत आहे. तसेच ड्रेनेज लाईनचे काम झाल्यानंतर बऱ्याच कालावधीने रस्त्याचे पॅचवर्कचे काम केले जात असून यामध्ये रस्त्याचा खचलेला भाग पूर्ण पॅचवर्क न करता ड्रेनेज लाईनकरीता खोदण्यात आलेल्या चारीचे काम करण्यात येत आहे. तसे न करता जितका रस्ता खचलेला आहे तेवढे पूर्ण काम करण्यात यावे व याकरीता अतिरिक्त निधी लागत असल्यास तो निधी सोलापूर महानगरपालिकेने उपलब्ध करून द्यावा. शहरातील बऱ्याच ठिकाणी ड्रेनेज लाईन करीता खोदण्यात आलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम अद्याप हाती घेतलेले नाहीत ते देखील तात्काळ चालू करून पूर्ण करण्यात यावे.        

सोलापूर शहरात गेल्या काही दिवसांपासून 5 ते 6 दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. सदयस्थितीमध्ये सोलापूर शहराला पाणी पुरवठा करण्याकरीता उपलब्ध असलेल्या स्त्रोतामध्ये मुबलक पाणी साठा आहे. पाणी पुरवठा करण्याकरीता मुबलक पाणी साठा असताना आणि शहराच्या पाणी पुरवठा वितरण केंद्रामध्ये शहरास एक दिवसाआड पाणी उपलब्ध होत असताना नियोजनाअभावी शहरातील नागरीकांना पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे. त्यामुळे आपण आपल्या स्तरावर वरील सर्व बाबींचा आढावा घेवून शहरातील नागरीकांना एक दिवसाआड पाणी मिळण्याकरीताचे सुक्ष्म नियोजन करावे.

सोलापूर शहरामधील कुमठा नाका परिसरामध्ये कुष्ठरोग वसाहत आहे. या वसाहतीमध्ये कुष्ठरोग रुग्ण मोठ्याप्रमाणात वास्तव्यास आहेत. सदर रुग्णांना दरमहा रु. 1000 रुपये अर्थसहाय्य देण्यात येत होते. परंतू सद्यस्थितीमध्ये बंद करण्यात आले आहे. यामुळे त्यांना दैनंदिन उपजिविका भागविणे, उदरनिर्वाह करण्याकरीता व औषधोपचार यासाठी अनेक अडचणी निर्माण होत आहेत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ येत आहे. यामुळे कुष्ठरोगांचे बंद असलेले प्रति महिना रु. 1000 रुपये अर्थसहाय्य लवकरात लवकर सूरू करण्यात यावे.

SendShareTweetSend
Previous Post

आडम मास्तरांना महापालिका आयुक्त तेली यांची ग्वाही ; या महत्वाच्या विषयावर झाली चर्चा

Next Post

काही विध्वंसक लोक, विष पेरण्याचे काम करत आहेत ; आमदार सुभाष देशमुखांनी कोणत्या विषयी दिली अशी प्रतिक्रिया

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

काही विध्वंसक लोक, विष पेरण्याचे काम करत आहेत ; आमदार सुभाष देशमुखांनी कोणत्या विषयी दिली अशी प्रतिक्रिया

ताज्या बातम्या

समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

21 March 2026
खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026

क्राईम

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1973106
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group