आज भारत देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव वर्ष साजरा करीत आहे, त्यासाठी काँग्रेसचे बलिदान मोठे आहे, म्हणूनच काँग्रेस पक्ष हा सर्वधर्मसमभावाचा पक्ष आहे, मात्र आता जे आलेत छोटे छोटे पक्ष एमआयएम व वंचित हे देशाची फाळणी करणारे पक्ष आहेत, आपल्यात फाळणी करणारे पक्ष आहेत. अशांना थारा का? देताय या शब्दात आमदार प्रणिती शिंदे यांनी तोफ डागली पहा त्या काय म्हणाल्या




















