Tuesday, September 22, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर जिल्हा परिषदेत शिवस्वराज्य दिनाचा अभूतपर्व उत्साह ; स्वराज्य गुढी उभारून दिन साजरा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
6 June 2023
in solapur
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने 6 जानेवारी  शिवराज्याभिषेक दिन हा राज्यात शिवस्वराज्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानातील शिवरायांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. पुतळा सभोवताली मांडव घालण्यात आला होता. 

भगव्या स्वराज्य ध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारून त्याचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाचा प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अतिरीक्त मुख्य कार्यकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशादिन शेळकंदे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तम सुर्वे, कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, माध्यामिक शिक्षणाधिकारी जावेद शेख , प्रकल्प संचालक अमोल जाधव, कृषी अधिकारी परमेश्वर वाघमोडे, गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ, सोलापूर जिल्ह्याचे ब्रँड अँबेसिडर गायक मोहम्मद आयाज,  मराठा सेवा संघ कर्मचारी संघटनेचे अविनाश गोडसे, कर्मचारी युनियनचे विवेक लिंगराज, सचिन जाधव यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थिती होते.

छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करताना सीईओ स्वामी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आणि ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय मराठी माणसाने मरता कामा नये असे सांगत ते म्हणाले, या दोन्ही ग्रंथांमध्ये जो ज्ञान आणि आदर्श मिळणार आहे तो आपल्या आयुष्यातील कोणत्याही कार्याला उपयोगी पडणारे आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये प्रजेच्या कल्याणाशिवाय दुसरा कोणताही विचार केलेला नव्हता त्यामुळेच ते या भूतलावर सर्वश्रेष्ठ राजे मानले जातात.

प्रमुख पाहुणे जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे म्हणाले, छत्रपती शिवाजी राजे यांचे कार्य केवळ आपल्यासाठी नव्हे तर संपूर्ण जगासाठी आदर्शवत आहे. छत्रपती शिवाजी राजे यांचा गनिमी काव्याचा आणि युद्धनीतीचा अभ्यास हा आंतरराष्ट्रीय अभ्यासाचा विषय आहे. आपण आज सोशल इंजिनिअरिंगची चर्चा करतो परंतु साडेतीनशे वर्षांपूर्वीच छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरापगड जातींच्या मावळ्याचा संघटन करून मुघलांच्या तावडीतून भारताची आणि महाराष्ट्राचे सुटका केली. हे सोशल इंजिनिअरिंगचे काम ज्यावेळी भारतामध्ये जाती व्यवस्था होती त्यावेळेस त्यांनी आदर्श आपणासमोर ठेवला आहे.

SendShareTweetSend
Previous Post

सीईओ दिलीप स्वामी यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना दिले उपदेशांचे इंजेक्शन ; Solapur

Next Post

शिवसेना शिंदे गटाचा ‘शहर मध्य’ वर डोळा ; शिंदेंच्या विरोधात तीन वेळा पराभव, पुन्हा शिंदेच्याच विरोधात नशीब अजमावणार ; शहर मध्यसाठी या नेत्यांची मोर्चेबांधणी

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

शिवसेना शिंदे गटाचा 'शहर मध्य' वर डोळा ; शिंदेंच्या विरोधात तीन वेळा पराभव, पुन्हा शिंदेच्याच विरोधात नशीब अजमावणार ; शहर मध्यसाठी या नेत्यांची मोर्चेबांधणी

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2000707
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group