Thursday, July 16, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ब्रेकींग ! अक्कलकोट तालुक्यात संतप्त शेतकऱ्यांनी चेन्नई सुरत ग्रीनफिल्ड हायवेचे काम बंद पाडले..! संतप्त शेतकऱ्यांनी घातला धुडगूस

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
5 June 2023
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : बहुचर्चित चेन्नई सुरत ग्रीनफील्ड हायवेचा वाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे.बाधित शेतीच्या मोबदल्यात अत्यल्प मोबदला जाहीर करून शासनाने आमची चेष्टा केली आहे,आणि कल्पना न देता या प्रकल्पाचे काम सुरू असून हे काम आम्ही कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही या भूमिकेतून संतप्त झालेल्या बाधित शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन सोमवारी अक्कलकोट तालुक्यातील इटगे,ब्यागेहळ्ळी परिसरात चालु असलेले ग्रीनफिल्ड हायवेचे काम बंद पाडले.

बाधित शेतीच्या मोबदल्यात चार लाखांपासून सात लाखांपर्यंत भरपाई शासनाने जाहीर केली आहे.मात्र ही भरपाई बाधित शेतकऱ्यांना मंजूर नाही.याबाबतीत गेल्या सहा महिन्यांपासून अक्कलकोट, दक्षिण सोलापूर,उत्तर सोलापूर, आणि बार्शी येथील बाधित शेतकरी संतप्त झाले आहेत. याबाबतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी बाधित शेतकऱ्यांनी सोलापूर आणि मुंबई येथे प्रत्यक्ष भेट घेऊन याबाबतीत व्यथा मांडली असता लवकरच बैठक लावून असे आश्वासन वेळोवेळी मिळाले.मात्र अद्यापही बैठक न झाल्याने शेतकऱ्यांच्या भावना दिवसेंदिवस तीव्र होत चालल्या आहेत. 

मागील महिन्यात सोलापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी आलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संघर्ष समितीचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे,महेश हिंडोळे, सुरेखा होळीकट्टी आणि बार्शीचे अध्यक्ष ओमप्रकाश पाटील यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन बाधित शेतीच्या संदर्भात प्रश्न मार्गी लावावा याविषयी थेट विचारणा केली होती.असे असूनही अजूनही बैठकीच्या संदर्भात प्रशासकीय स्तरावरून कोणत्याही प्रकारची हालचाल न झाल्याने बाधित शेतकऱ्यांच्या भावना दिवसेंदिवस तीव्र होत आहेत.

संघर्ष समितीचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे, बसवराज होळीकट्टी, प्रियंका दोड्याळे, परमेश्वर गाढवे, विकी गाढवे, अमोल वेदपाठक, महेश भोज, चेतन जाधव आदींसह चपळगाव, धोत्री, बोरेगांव, डोंबरजवळगे, तीर्थ, हालहळ्ळी(अ), चपळगाववाडी, दहिटणेवाडी, कोन्हाळी, अक्कलकोट ग्रामीण, हसापुर, इटगे, नागुर, बोरीउमरगे, मैंदर्गी, नागुर, दुधनी गावांतील बाधित शेतकरी यावेळी उपस्थित होते.

आमची सहनशीलता संपली आहे. यापुढे सरकारच्या विरोधात आमचा लढा आणखी तीव्र करणार आहोत. येत्या आठवड्याभरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करून यानंतर मुंबईच्या आझाद मैदानावर बेमुदत उपोषण आम्ही करणार आहोत. प्रसंगी गोळ्या देखील झेलण्यास आम्ही तयार आहोत.

– बाळासाहेब मोरे, अध्यक्ष-संघर्ष समिती

शेतकऱ्यांनी योग्य केले-माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे

सोमवारी बाधित शेतकऱ्यांनी ग्रीनफिल्ड हायवेचे काम बंद पाडले,त्यांनी योग्य केले.केंद्रातील व राज्यातील भाजपचे नेते शेतकऱ्यांबद्दल आव आणून कळवळीने बोलतात.पण प्रत्यक्षात असे नाही.बाधित शेतकऱ्यांना अत्यल्प मोबदला देऊन शासनाने नरड्यावर पाय ठेवले आहे.आता बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूरात शिकाऊ डॉक्टरची आत्महत्या ; डॉक्टर बीड जिल्ह्यातील रहिवासी

Next Post

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्हा परिषद युनियन कडून वृक्षारोपण

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्हा परिषद युनियन कडून वृक्षारोपण

ताज्या बातम्या

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

13 July 2026
‘पाणी आवर्तन’ वरून खासदार प्रणिती शिंदे अन् आमदार देवेंद्र कोठे यांच्यात शाब्दिक !

‘पाणी आवर्तन’ वरून खासदार प्रणिती शिंदे अन् आमदार देवेंद्र कोठे यांच्यात शाब्दिक !

12 July 2026
मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

8 July 2026
सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

30 June 2026
सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

28 June 2026
अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

Our Visitor

1990119
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group