सोलापूर : पुष्पवती शिवाजी म्हेत्रे वय 65 राहणार कोनापुरे चाळ यांचे बुधवारी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात 2 मुले, 2 मुली, सुना नातवंडे असा परिवार आहे. गुरुवारी दुपारी शोकाकुल वातावरणात मोदी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचारी विनीत म्हेत्रे यांच्या त्या मातोश्री होत.