Tuesday, March 3, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

म्हेत्रे, साठे, माळगे, चव्हाण, पाटील, काळजेंच्या अनुपस्थितीत शिंदे गटाची निवडणूक नियोजन बैठक ; शिवाजी सावंत म्हणाले, जीवाचे रान करणार…

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
26 June 2025
in political
0
म्हेत्रे, साठे, माळगे, चव्हाण, पाटील, काळजेंच्या अनुपस्थितीत शिंदे गटाची निवडणूक नियोजन बैठक ; शिवाजी सावंत म्हणाले, जीवाचे रान करणार…
0
SHARES
1.2k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

म्हेत्रे, साठे, माळगे, चव्हाण, पाटील, काळजेंच्या अनुपस्थितीत शिंदे गटाची निवडणूक नियोजन बैठक ; शिवाजी सावंत म्हणाले, जीवाचे रान करणार…

सोलापूर : आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या गटाची महत्त्वाची बैठक शासकीय विश्रामगृहावर सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत यांच्या उपस्थितीत गुरुवारी संपन्न झाली.

ही बैठक नुकतेच शिवसेनेत गेलेले माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, लोकसभा संपर्कप्रमुख महेश साठे, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख अनिता माळगे जिल्हाप्रमुख मनीष काळजे, जिल्हाप्रमुख अमर पाटील, शहर प्रमुख सचिन चव्हाण यांच्या अनुपस्थितीत झाल्याने शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी उघड झाल्याचे दिसून येते.

शिवाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, लक्ष्मीकांत ठोंगे पाटील, माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे, दिलीप कोल्हे, हरिभाऊ चौगुले उमेश गायकवाड, सोमेश क्षीरसागर, संजय सरोदे, राजू शिंदे यांच्यासह महिला आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीदरम्यान पत्रकारांशी बोलताना सावंत म्हणाले, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी बैठक आहे या निवडणुकीत शिवसेना पूर्ण ताकतीने उतरणार असून महापालिका आणि जिल्हा परिषदेवर शिवसेना महायुतीचा भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी जीवाचे रान करणार अशी भूमिका मांडली.

दरम्यान या बैठकीला सिद्धाराम म्हेत्रे, महेश साठे, अनिता माळगे, मनीष काळजे, सचिन चव्हाण, अमर पाटील हे नेते अनुपस्थित असल्याचा मुद्दा पत्रकारांनी उपस्थित केला.

तुम्हाला अंतर्गत गटबाजीचे चित्र दिसत आहे पण सर्वांना निमंत्रण दिले आहे, ते सर्व बाहेर आहेत आपले प्रतिनिधी त्यांनी पाठवलेत पण गटबाजीचे तुम्ही सारून ठेवा तुमच्यामुळेच गटबाजूचा खूप प्रसार होतोय अशी विनंती केली.

Tags: #electionEknath shindePolitical newsShivsena
SendShareTweetSend
Previous Post

२९ जूनला हुतात्मा मध्ये ढोर समाजाचा देशव्यापी भव्य मेळावा ; SC वर्गीकरणाला समाजाचा विरोध

Next Post

राष्ट्रवादीचे मनोहर सपाटे चांगलेच अडकले ! महिलेसोबतचा लॉजमधील व्हिडिओ व्हायरल

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
राष्ट्रवादीचे मनोहर सपाटे चांगलेच अडकले ! महिलेसोबतचा लॉजमधील व्हिडिओ व्हायरल

राष्ट्रवादीचे मनोहर सपाटे चांगलेच अडकले ! महिलेसोबतचा लॉजमधील व्हिडिओ व्हायरल

ताज्या बातम्या

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026
अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

22 January 2026
ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती  ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

20 January 2026
दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

19 January 2026
दादा अन् ‘अण्णां’नी लावला सोलापूरच्या कार्यकर्त्यांना ‘चुन्ना’

दादा अन् ‘अण्णां’नी लावला सोलापूरच्या कार्यकर्त्यांना ‘चुन्ना’

19 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1970924
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group