सोलापूर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कुंभारी येथील रे नगर येथील 15000 घरांचे हस्तांतरण असंघटित कामगारांना करण्यात आले यावेळी आपल्या भाषणांमध्ये माजी आमदार मॅडम मास्तर यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेताना चुकून तोंडातून त्यांच्या उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे असे शब्द आले, त्यांना जेव्हा ही चूक लक्षात आली तेव्हा त्यांनी यापूर्वी फडणवीस- ठाकरे अशीच नाव माझ्या तोंडात या असे सांगत उपस्थित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माफी मागितली.
सोलापूर ब्रेकिंग : मोहोळ तालुक्यात पती-पत्नीवर गोळीबार ; हल्लेखोर फरार, पत्नी गंभीर
सोलापूर ब्रेकिंग : मोहोळ तालुक्यात पती-पत्नीवर गोळीबार ; हल्लेखोर फरार, पत्नी गंभीर मोहोळ तालुक्यातील रोपळे येवती मार्गावर गोळीबारचा थरार उडाला...