Tuesday, March 10, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सुभाष देशमुख यांचा विधानसभा निवडणुकीपूर्वी मास्टर स्ट्रोक ; या मोठ्या प्रकल्पास मंजुरी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
5 October 2024
in political
0
सुभाष देशमुख यांचा विधानसभा निवडणुकीपूर्वी मास्टर स्ट्रोक ; या मोठ्या प्रकल्पास मंजुरी
0
SHARES
1.2k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सुभाष देशमुख यांचा विधानसभा निवडणुकीपूर्वी मास्टर स्ट्रोक ; या मोठ्या प्रकल्पास मंजुरी

सोलापूर- भीमा-सीना जोडकालव्यास 0. 511 टीएमसी पाण्याची तरतूदीस शासनाने दिनांक 1ऑक्टोबर 2024 रोजी मंजुरी दिली आहे. या जोडकालव्यामुळे सीना नदीवरील एकूण 53 किमी लांबीच्या परिसरातील शेतकर्‍यांना सिंचनासाठी पाणी मिळणार आहे. आ. सुभाष देशमुख यांनी या योजनेसाठी वारंवार शासनाकडे पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश आले आहे.

पावसाळ्यात वडापूर येथील बंधाऱ्यावरून भीमा नदीतून खालच्या भागात पावसाळ्यात पुरावेळी जवळपास 60 ते 100 टीएमसी पाणी वाहून जाते. वडापूर येथे भीमा नदीवर बॅरेज बांधून हे पाणी बोगद्याद्वारे सीना नदीत सोडले जाणार आहे. वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागाकडे वळवण्यात येणार असल्याने आता बारमाही सिंचनासाठी मिळणार आहे. भीमानदीवर वडापूर येथे बॅरेजसाठी दक्षिण सोलापूरचे आ. सुभाष देशमुख यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून दुष्काळी भागातील शेतकर्‍यां साठी त्यांनी आपले कसब पणाला लावले आहे. वडापूर बॅरेज येथून जोडकाल्याद्वारे 14.47 दशलक्ष घन मिटर इतके पाणी सीना नदीत येणार आहे. सीना नदीवरील नंदूर,वडकबाळ, सिंदखेड, बंदलगी, कोर्सेगाव व कुंडल येथे कोल्हापूर पध्दतीचे 6 बंधार्‍यात उजनी धरणाचे पाणी उपलब्ध होणार आहे.या जोडकालव्याची लांबी 18 किमी असून सीना नदीवरील कोल्हापूर बंधारा अकोले मंद्रूप ते कुडलसंगम पर्यंतचे अंतर 35 किमीआहे.

या गावांना होणार फायदा या वाढीव 0.511 टीएमसी पाण्यामुळे नंदूर, डोणगाव, तेलगाव, अकोले मंद्रुप, गुंजेगाव, पाथरी, वांगी, मनगोळी, वडकबाळ, वांगी, हत्तूर, समशापूर, सिंदखेड, बिरनाळ, चंद्रहाळ, होनमुर्गी, बंदलगी, औराद, राजूर, संजवाड, चिंचोली, कोर्सेगाव, कुमठा, केगाव, हत्तरसंग, बोळकवठा, कल्लकर्जाळ या बागायती क्षेत्र वाढणार आहे.

शेतकर्‍यांच्या विकासाला व उत्पन्नाला गती येणारः आ. देशमुख

सर्वांच्या सहकार्याने आणि पाठपुराव्यामुळे ही योजना पूर्ण होत आहे. योजना लवकरच कार्यान्वीत होण्यासाठी आपण सर्वांना एकत्रीत येणे ही काळाची गरज आहे. या योजनेमुळे शेतकर्‍यांच्या विकासाला व उत्पन्नाला भविष्यात चांगलीच गती मिळणार आहे, असे आ. सुभाष देशमुख यांनी सांगितले.

संदीप टेळे, पंचायत समिती सदस्य, औराद -: सीना नदीला कालव्याचा दर्जा मिळावा म्हणून गेली 25 वर्षे आम्ही मागणी करत होतो परंतु बापूच्या रुपाने आम्हाला पुन्हा एकदा पृथ्वीवरती भगीरथ भेटला आणि आमच्या भावी पिढींचा कल्याण होणार आहे त्याच्यासाठी आम्हाला हे भगीरथ वाटतात.

दयानंद माने – अकोले मंद्रूप, प्रगतशील बागायतदार* – जगामध्ये सध्या वाटल तेवढा आर्थिक पुरवठा होऊ शकतो पैसा कुठे नाही उपलब्ध करता येतो परंतु पाण्याची निर्मिती करता येत नाही त्यामुळे पाणी उपलब्ध करता येत नाही परंतु बापूंनी सर्व कसं पणाला लावून ताकद पणाला लावून आमच्या भागाला पाणी उपलब्ध करून दिलं आमच्या भविष्यातल्या सगळ्या पिढ्या समृद्ध होणार आहेत.

Tags: #dakshin vidhansabhaSubhash Deshmukhभीमा सिना जोड प्रकल्प
SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरातील पत्रकारांनी मानले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार ; प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांचा सत्कार

Next Post

नातेपुते जवळ पहाटे भीषण अपघात ; चार जण जागीच ठार तीन जण जखमी ; कास पठार पाहताच आले नाही

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
नातेपुते जवळ पहाटे भीषण अपघात ; चार जण जागीच ठार तीन जण जखमी ; कास पठार पाहताच आले नाही

नातेपुते जवळ पहाटे भीषण अपघात ; चार जण जागीच ठार तीन जण जखमी ; कास पठार पाहताच आले नाही

ताज्या बातम्या

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026
अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

22 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1971270
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group