“ST कामगाराच्या आंदोलनात ब्राह्मण समाज बहुसंख्येने सहभागी होणार” – प्रा काकासाहेब कुलकर्णी
मुंबई : गेल्या १० दिवसापासून मुंबईत आझाद मैदानावर चालु असलेल्या आंदोलनाला समस्त ब्राह्मण समाजाने पाठिंबा दिला आहे असे समस्त ब्राह्मण समाजाचे समनवय्क – प्रा काकासाहेब उर्फ मनोज कुलकर्णी यानी सांगितले आहे.
ST कर्मचारी हे राज्यशासनात विलिनीकरण व्हावे यासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करत आहे याला समस्त ब्राह्मण समाजाने पाठिंबा दिला आहे . यावेळी ब्राह्मण समाजाचे महाराष्ट्राचे नेते विश्वजीत देशपांडे याच्यासह ब्राह्मण समाजाचे नेते कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

















